कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.. ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचुनही खळखळूनहसावे लागते, जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते…
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
जीवन जगत असताना कौतुक आणि टिका या दोन्हींचाही स्विकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.