emotional good morning quotes

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.. ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…

शुभ सकाळ

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचुनही खळखळूनहसावे लागते,         जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते…

शुभ सकाळ

शुभ सकाळ

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

शुभ सकाळ

प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही… काही आजार कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात…!!

शुभ सकाळ

मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत माझे महत्त्व काय आहे ? पण माझ्या जीवनात तुम्ही खुप महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची सुरवात तुमच्या प्रेमळ आठवणीने!

जीवन जगत असताना कौतुक आणि टिका या दोन्हींचाही स्विकार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.

शुभ सकाळ

शुभ सकाळ