राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.
दिनांक १ जुलै, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर
महागाई भत्त्याचा दर ३४ % वरुन ३८% करण्यात आली आहे.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे.
खुशखबर राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ नवीन महागाई भत्ता ३८% प्रमाणे मिळणार जानेवारी च्या वेतनामध्ये.
उदाहरणार्थ ३४% महागाई भत्त्या प्रमाणे आपले वेतन मूळ वेतन- 47500 महागाई भत्ता- 16150 घर भाडे- 4275 प्रवास भत्ता- 1350 nps0 आपले पगार - 69275
उदाहरणार्थ ३८ % महागाई भत्त्या प्रमाणे आपले वेतन मूळ वेतन- 47500 महागाई भत्ता- 18050 घर भाडे- 4275 प्रवास भत्ता- 1350 nps0 आपले नवीन पगार- 71175
DA calculator 2023 महागाई भत्ता कैलकुलेटर (२०२३) करिता खाली क्लिक करा .