शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८वी -२०२२ गुणवत्ता यादी जाहीर

image credit msce pune

अंतिम निकाल  ०३/०१/२०२३ 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या

image credit msce pune

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या

image credit msce pune

मंगळवार दि. ०३/०१/२०२३ रोजी रात्री ०९.०० वाजता परिषदेच्या www.mscepune.in  व https://www.mscepuppss.in/  या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

image credit msce pune

दि. ३१ जुलै, २०२२ रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक ०७ / ११ / २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता.

image credit msce pune

दि. ०७ / ११ / २०२२ ते १७ / ११ / २०२२ या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते.

image credit msce pune

या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

image credit msce pune

अंतिम निकाल कसे चेक कराल ? खालील learn more बटन वर क्लिक करा 

गुणवत्ता यादी इयत्ता ५ वी गुणवत्ता यादी इयत्ता ८ वी राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय) शाळा सांख्यिकीय माहिती इयत्ता ५वी शाळा सांख्यिकीय माहिती इयत्ता ५वी करिता खालील learn more बटन वर क्लिक करा.