आंतरराष्ट्रीय हाथ धुणे दिवस

दर वर्षी 15 ऑक्टोबर रोजी अंतरराष्ट्रीय हाथ धुणे दिवस साजरा केला जातो . घाण हाथ मुळे आजार पसरतात , त्या मुळे स्वच्छ हाथ  कसे धुवावे  चला पाहूया .....

स्वच्छ पाण्याने हाथ धुवा 

सर्व पृष्ठभाग झाकण्यासाठी पुरेसा साबण लावा

तळहातावर हात घासणे

दाखवल्या प्रमाणे बोट एकमेकांवर घासा 

दाखवल्या प्रमाणे हाथ एकमेकांमधून घासणे 

बोटे दाखविल्या प्रमाणे घासणे 

दाखविल्या प्रमाणे बोटे घासणे 

उजवा अंगठा व डावा अंगठा दाखविल्याप्रमाणे घासणे

स्वच्छ कापडाने हाथ पुसणे 

स्वच्छ पाण्याने हाथ धुणे 

आपले हाथ स्वच्छ झालेले आहे 

कापडाच्या सहायाने नळ बंद करा 

अर्ज करण्या करिता खाली क्लिक करा