Public Financial Management System
Public Financial Management System
शाळेच्या मुख्याध्यापकाने आपण स्वतः केलेला खर्च प्राप्त करण्या करिता आपले स्वतः चे बँक detail एड करावयाचे आहे. म्हणजेच मुख्याध्यापक हे personal म्हणून आपली माहिती एड vender मधून add करावयाची आहे .
vendor म्हणजे विक्रेता ज्याच्या कडून तुम्ही शाळे साठी साहित्य विकत घेणार आहात . पूर्वी आपण साहित्य विकत घेत होता व त्या विक्रेत्या ला चेक द्वारे रक्कम अदा केली जात होती . आता असे होणार नाही सर्व प्रथम आपल्या maker लॉगीन मधून आपल्याला त्या विक्रेत्या ( vendor ) ला एड करावे लागेल .

visit pfms website > https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx login with the maker login id & password > masters > vendor > add new
डाव्या बाजुतील लिस्ट मधून >masters >vendor > manage सिलेक्ट करावे search criteria > vendor register by me – निवडावे search क्लिक करावे
DEMO VIDEO
अधिक माहिती PFMS विषयी . चेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे मेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे . e-payment साठी बँक account कसे रजिस्टर करावे ? PPE कसे generate करावे ?