how to add vendor; personal in pfms public financial management system

Spread the love

how to add vendor; personal in pfms public financial management system

विक्रेता कसा जोडायचा; सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीमध्ये ;personal

pfms प्रणाली मध्ये अनुदान खर्च करणे करिता vendor ला आपल्या maker लॉगीन मधून एड करावयाचे आहे . PFMS प्रणाली द्वारे येणाऱ्या काळात व्यवहार होणार आहेत . चेक ने ,कॅश ने व्यवहार पूर्णतः बंद होणार आहे . याने भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

प्रत्येक शाळेचं मुख्याध्यापकाल टेक्नो सेवी बनणे गरजेचे आहे कारण आपण ज्या त्या वर्षाचे अनुदान खर्च केला नाही तर आपल्याला अनुदान प्राप्त होणार नाही .

personal म्हणजे कोण ?

शाळेच्या मुख्याध्यापकाने आपण स्वतः केलेला खर्च प्राप्त करण्या करिता आपले स्वतः चे बँक detail एड करावयाचे आहे. म्हणजेच मुख्याध्यापक हे personal म्हणून आपली माहिती एड vender मधून add  करावयाची आहे . 

demo video

vendor कसे add करावे ( personal व commercial) pfms tutorial इन हिदी

vendor का add करायचे ?

vendor म्हणजे विक्रेता ज्याच्या कडून तुम्ही शाळे साठी साहित्य विकत घेणार आहात . पूर्वी आपण साहित्य विकत घेत होता व त्या विक्रेत्या ला चेक द्वारे रक्कम अदा केली जात होती .

आता असे होणार नाही सर्व प्रथम आपल्या maker लॉगीन मधून आपल्याला त्या विक्रेत्या ( vendor ) ला एड करावे लागेल . (जसे एखाद्याला पैसे पाठवण्या करिता आपण त्याचे बँक detail वापरून आपल्या बँकेच्या अधिकृत app मधून payee register करतो. हे आपण एकदाच करतो व जेव्हा जेव्हां आपल्याला पैसे पाठवायचे असतील आपण फक्त payee निवडतो व payment करतो ) अशा प्रकारे आपल्या ला vendor ला एड करून direct त्याच्या खात्यावर पैसे पाठवू शकता .

vendor कसे एड करायचे ?

visit pfms website > https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx

login with the maker login id & password

> masters

> vendor

> add new

खालील माहिती हि मुख्याध्यापकाची व्यक्तीक माहिती असेल. ( जे ठळक अक्षरात आहे ते टी माहिती अनिवार्य mandatory आहे )

type > personal

नाव (बँक detail प्रमाणे )

जन तारीख

आहार कार्ड

वडिलाचे/पतीचे नाव

pan नंबर

पूर्ण पत्ता

मोबाईल नंबर

email id

बँकेचे नाव

virtual account number ( टिक करू नये )

बँक account नंबर (व्यक्तीक )

add bank details > क्लिक करावे

खालील बाजूला भरलेली माहिती दिसेल . तपासून save करा. किंवा माहिती चुकली असेल तर delete करू शकता .

शेवटी save बटन वर क्लिक करावे .

vendor beneficiary added successfully. please note the unit code for register the vender for future use. 

असे मेसेज वरील बाजूला दिसेल तेव्हा समजावे कि आपले vendor add झालेले आहे .

तरीही आपले vendor add झाले . कसे तपासावे ?

आपले vendor add झाले . कसे तपासावे ?

डाव्या बाजुतील लिस्ट मधून

>masters

>vendor

> manage सिलेक्ट करावे

search criteria > vendor register by me – निवडावे

search क्लिक करावे

खालील बाजूस आपण जेवढे वेन्डोर्स add कराल तेवढी लिस्ट दिसले . येथे तपासावे जो vendor आपण add केलेला आहे तो खालील लिस्ट मध्ये आहे किंवा नाही .

अश्या प्रकारे आपण vendor -personal add करू शकता

अधिक माहिती PFMS विषयी .

चेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे

मेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे .

e-payment साठी बँक account कसे रजिस्टर करावे ?

PPE कसे generate करावे ?

डेमो video लवकरच उपलब्ध होईल 

आपल्या काही शंका असतील कृपया कमेंट करावे .

1 thought on “how to add vendor; personal in pfms public financial management system”

Leave a comment

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023