केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा  परीक्षा २०२३

maha Kendra Pramukh Bharti 2023 apply with direct link

केंद्रप्रमुख  विभागीय  मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ ” चे आयोजन डिसेंबर महिन्यात नियोजित असून

केंद्रप्रमुख  विभागीय मर्यादित  स्पर्धा परीक्षा  २०२३

ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८ / १२ / २०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील त्यानुसार परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

केंद्रप्रमुख  विभागीय  मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर

केंद्रप्रमुख  विभागीय  मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतू

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या.

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

त्यामुळे शासन पत्र संकिर्ण २०२२/ प्र.क्र.८२/ टीएनटी-०१, दि. २० जून २०२३ अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

केंद्रप्रमुख विभागीय  मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३

सविस्तर माहिती व links  करिता खालील learn more बटन वर क्लिक करा