MSBTE निकाल हिवाळी 2023: msbte.org.in वर डिप्लोमा निकाल कसा तपासायचा ते जाणून घ्या

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) ची पॉलिटेक्निक डिप्लोमा हिवाळी 1ली, 3री, 5वी सेमिस्टर परीक्षा 05 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाते.

विद्यार्थी MSBTE डिप्लोमा हिवाळी निकाल 2023  २ २  फेब्रुवारी 2023 रोजी अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम निहाय निकालपत्राची (गझेट ) सोफ्ट कॉपी  institute लॉगीन मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

संस्थांनी निकालपत्राची institute कॉपी त्यांच्या स्तरावरून प्रिंट करून घ्यावी. 

विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिकांच्या वितरणाबाबत स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येणार आहे. 

MSBTE हिवाळी डिप्लोमा निकाल 2023 कसा तपासायचा?

पायरी 1: MSBTE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – msbte.org.in

पायरी 2: “Winter 2023 result Final Semester/Year students and their backlog subjects” या लिंकवर क्लिक करा.

पायरी 3: MSBTE हिवाळी डिप्लोमा निकाल 2023 पृष्ठ उघडेल.

MSBTE हिवाळी डिप्लोमा निकाल 2023 कसा तपासायचा?

पायरी 4: नोंदणी क्रमांक किंवा आसन क्रमांक प्रविष्ट करा

पायरी 5: MSBTE डिप्लोमा निकाल 2023 तपासण्यासाठी तपशील सबमिट करा

पायरी 6: MSBTE निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

पायरी 7: MSBTE डिप्लोमा निकाल 2023 डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

MSBTE हिवाळी डिप्लोमा निकाल 2023 कसा तपासायचा?