यंदाच्या 10वी व 12 वी परीक्षे मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत .  महत्वाचे बदल जाणून

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षेसाठी आता तीन महिनेच शिल्लक आहे. विद्यार्थी (10th Student) अभ्यासाला लागले असताना त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

कोरोना काळात (Corona Virus) तसेच गेल्या वर्षी दिलेल्या सर्व सवलती रद्द करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने  (10th Exam) घेतला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना कसून अभ्यास करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार,

दहावी(SSC) आणि बारावी (HSC) बोर्डाची परीक्षार्थ्यांसाठी (Board Exam) कोरोना काळात अनेक सवलती देण्यात आल्या होत्या.

परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या होत्या. तसेच लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडल्याने त्यांनी परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ देखील देण्यात आला होता.

मात्र, यंदा कोरोनासारखी परिस्थिती नाही. सर्व काही सुरळीत झालं आहे.

मात्र, यंदा कोरोनासारखी परिस्थिती नाही. सर्व काही सुरळीत झालं आहे.

काय आहे नियमावली? (Exam Guidelines) – प्रत्येक विषयाच्या परीक्षेआधी किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा कक्षामध्ये उपस्थित राहायचे आहे.

काय आहे नियमावली? (Exam Guidelines) – पहिल्या सत्रातील पेपरसाठी सकाळी साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात सोडण्यात येणार नाही.

काय आहे नियमावली? (Exam Guidelines) – शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रम कपात, वाढीव वेळ या सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत.

काय आहे नियमावली? (Exam Guidelines) – शाळा तिथे परीक्षा केंद्र न ठेवता आता जवळच्या शाळेतल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.

31 मार्च नंतर आपले pan कार्ड  निष्क्रिय होणार आहेत . जाणून घ्या  link your PAN with your Aadhaar