हनुमान जयंतीनिमित्त विशेष शुभेच्छा संदेश व बैनेर्स| (Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti) या शुभ दिनाचे शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्या करिता काही निवडक शुभेच्छा संदेश व बॅनर आणलेलो आहे.
टेक्स्ट संदेश सहजरित्या त्याखाली दिलेल्या सोशल मिडिया icon निवडून पाठवी शकता व banner साठी त्याच्या खाली get this banner असे टेक्स्ट वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
सत्य आणि प्रेमाच्या शप्पत खाणारे तर अनेक आहेत परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत. जय बजरंगबली
राम नावात संपूर्ण स्वर्ग आहे आणि हनुमान नावात परमार्थ आहे सगळ्या संकटातून वाचविणारी शक्ती म्हणजे बजरंग बली
बजरंगबली या नावातच एक ताकत आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि हनुमान भक्तीची किंमत आहे जय अंजनीसुत जय हनुमान
सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान, हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.!