हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti

Spread the love

हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti

सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांशी बोलण्यात संवाद साधण्यास सर्वोत्तम पर्याय म्हणजे सोशल मिडिया. विविध सोशल मिडिया platform चा वापर एकमेकांशी संवाद साधण्यास करतो. येथे हनुमान जयंतीनिमित्त विशेष शुभेच्छा संदेश व बैनेर्स| (Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti) या शुभ दिनाचे शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्या करिता काही निवडक शुभेच्छा संदेश व बॅनर आणलेलो आहे.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! हनुमानजींना शक्ती, धैर्य आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या जयंतीच्या या पवित्र प्रसंगी आपण जीवनात खऱ्या निष्ठेने आणि समर्पणाने कार्य केले तर आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो हे समजून घेण्याची संधी मिळते. हनुमानजींच्या उदाहरणावरून आपण शिकतो की निःस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने प्रत्येक अडचणीचे निराकरण केले जाऊ शकते. या निमित्ताने आपण सर्वांनी हनुमानजींच्या भक्तीमध्ये आपली निष्ठा आणि समर्पण वाढवण्याची शपथ घेतली पाहिजे. जय श्री राम! जय हनुमान!

वाचा   प्रेरणादायी संदेश आणि कोट्ससह नौरोझ च्या शुभेच्छा संदेश |Spread Nowruz Happiness with Inspiring Messages and Quotes

खाली दिलेल्या टेक्स्ट संदेश सहजरित्या त्याखाली दिलेल्या सोशल मिडिया icon निवडून पाठवी शकता व banner साठी त्याच्या खाली get this banner असे टेक्स्ट वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

Hanuman Jayanti Wishes in Marathi

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली

हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti
हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti

get this banner

आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमान चा
अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमान चा.
चला सर्व मिळून करुया जयकार
सर्वांनाच शुभ होईल जन्मदिवस माझ्या भगवान चा..!

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!

राम नावात संपूर्ण स्वर्ग आहे
आणि हनुमान नावात परमार्थ आहे
सगळ्या संकटातून वाचविणारी शक्ती म्हणजे बजरंग बली

हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti
हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti

get this banner

हनुमान जयंतीच्या आपणास व
आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा !!

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

बजरंगबली या नावातच एक ताकत आहे
सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे
जगण्याची जिद्द आणि हनुमान भक्तीची किंमत आहे
जय अंजनीसुत जय हनुमान

हनुमान जयंती स्टेटस मराठी

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti
हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti

get this banner

रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

Hanuman Jayanthi 2023 wishes 

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.!

प्रभू श्री हनुमानाच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!! 
Happy Hanuman Jayanti 

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayanti
हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश|Send a special message to loved ones on the occasion of Hanuman Jayantihttps://pin.it/46V2c0J

get this banner

वाचा   jagatik homeopathy dinache mahatva janun ghya ; QUIZ 10 एप्रिल

भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

खचलेल्या आयुष्यात उभारी येते अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते जेव्हा मन माझे हनुमान चालीसा गाते जय श्री राम

जावे हनुमंताला शरण ,भक्तीने लिन व्हावे त्याचे चरण ,दुःखाचे होईल कायम हरण ,बोलो जय श्री राम ,हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

“महारुद्र अवतार हा सूर्यवंशी ,अनादिनाथ पूर्ण तारावयासी ,असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला ,नमस्कार माझा तया मारुतीला ,हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय आणि हार्दिक शुभेच्छा.!

इतर शुभेच्छा संदेश

महावीर जयंती शुभेच्छा|Mahavir Jayanti Wishes in Marathi: Quotes, Messages, and Banners

वाचा   100 Heart warming Friendship Quotes to Cherish Forever An Inspiring Collection

रामनवमी 2023 : शुभेच्छा संदेश| Ram Navami 2023 Wishes in Marathi Text Messages whatsapp Status

Ramdan 2023: Exploring its History Fascinating Facts and 50 Wishing Quotes in Marathi| रमजान 2023: इत्तिहास,आकर्षक तथ्ये आणि 50 शुभेच्छा संदेश व बॅनर

प्रेरणादायी संदेश आणि कोट्ससह नौरोझ च्या शुभेच्छा संदेश |Spread Nowruz Happiness with Inspiring Messages and Quotes

50 selected greeting messages and banners for Gudi Padwa |गुढी पाडव्याच्या 50 निवडक शुभेच्छा संदेश व बैनेर्स

read this

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात