मराठीत संदेश आणि बॅनरसह होळीचा आनंद शेअर करा

या लेखात आम्ही होळी सणाची माहिती आणि होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes in Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की खाली दिलेल्या होळीच्या शुभेच्छा (Holi Quotes in Marathi) तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर नक्की शेअर कराल.

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगांमध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,   पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी  तुम्हाला व तुमच्या परिवाराला  होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यात सुखाचे वेगवेगळे रंग भरणारे Dear नवरोबा, आपणास होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!

थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष अखंड रंगबंध  जगी सर्वधुंद… होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळी स्टेटस मराठी – Holi status in marathi 2023.