Share the Joy of Holi with Messages and banners in marathi |मराठीत संदेश आणि बॅनरसह होळीचा आनंद शेअर करा
आज होळी! आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! होळी हा सर्वांचा आवडता सण. या सणाची सर्व लहान थोर मंडळी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. होळी महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात अगदी उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.holi festival information in marathi
या लेखात आम्ही होळी सणाची माहिती आणि होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes in Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की खाली दिलेल्या होळीच्या शुभेच्छा (Holi Quotes in Marathi) तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर नक्की शेअर कराल.
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी 10 प्रेरणादायी महिला
Celebrating Women: Inspiring International Women’s Day Quotes and Posters
Honoring Women’s Contributions: An International Women’s Day Speech
आई पत्नी बहिणीसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि बॅनर
Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा holi festival information in marathi
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला
व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!
Happy Holi!
🙏हॅप्पी होळी🌸
लाडक्या मैत्रिणीला होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यात सुखाचे वेगवेगळे रंग भरणारे Dear नवरोबा,
आपणास होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यात सुखाचे वेगवेगळे रंग भरणारी Dear बायको,
तुला होळी व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..!
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा | Dhulivandanchya Rangmay Shubhechha
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!
होळी स्टेटस मराठी – Holi status in marathi 2022.
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
हॅपी होली
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Wishes In Marathi|holi festival information in marathi
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात
वाहून जाते श्वासाचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठ
ल्या ज्वाला
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.