Yellow Browser

how to add vendor;          commercial  in pfms public financial management system

 PFMS प्रणाली द्वारे येणाऱ्या काळात व्यवहार होणार आहेत . चेक ने ,कॅश ने व्यवहार पूर्णतः बंद होणार आहे .  याने भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

Tooltip

Public Financial Management System

pfms प्रणाली मध्ये अनुदान खर्च करणे करिता vendor ला आपल्या maker लॉगीन मधून एड करावयाचे आहे

Tooltip

Public Financial Management System

Arrow Right
Banner With Dots

commercial म्हणजे कोण ?

बाजारातील दुकानदाराकडून खरेदी केलेल्या वस्तूची देयक अदा करण्या करिता  दुकानदाराचे चे बँक detail एड करावयाचे आहे.  म्हणजेच दुकानदाराची माहिती  हे commercial  म्हणून आपली माहिती एड vender मधून add  करावयाची आहे .

Arrow Right
Banner With Dots

commercial म्हणजे कोण ?

( दुकानदाराचे बँक account दुकानाच्या नावाने असते त्यालाच commercial  ह्या हेड खाली माहिती नोंदवायची आहे  जर त्या दुकानदाराचे व्यक्तीक खाते असल्यास त्यास personal या हेड खाली vendor add करावे.)

Arrow Right
Banner With Dots

vendor का add करायचे ?

vendor म्हणजे विक्रेता ज्याच्या कडून तुम्ही शाळे साठी साहित्य विकत घेणार आहात .  पूर्वी आपण साहित्य विकत घेत होता व त्या विक्रेत्या ला चेक द्वारे रक्कम अदा केली जात होती . आता असे होणार नाही सर्व प्रथम आपल्या maker लॉगीन मधून आपल्याला त्या विक्रेत्या  ( vendor ) ला एड करावे लागेल .

Banner With Dots

vendor कसे एड करायचे ?

visit pfms website  > https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx login with the maker login id & password > masters > vendor > add new

Arrow Right
Banner With Dots

आपले vendor add झाले . कसे तपासावे ?

डाव्या बाजुतील लिस्ट मधून >masters >vendor > manage सिलेक्ट करावे search criteria > vendor register by me – निवडावे search क्लिक करावे

Arrow Right
Banner With Dots

DEMO VIDEO

DEMO VIDEO

Arrow Right
Banner With Dots

IMP POSTS

अधिक माहिती PFMS विषयी . चेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे मेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे . e-payment साठी बँक account कसे रजिस्टर करावे ? PPE कसे generate करावे ?

Arrow Right