how to add vendor; commercial in pfms public financial management system
विक्रेता कसा जोडायचा; सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीमध्ये commercial
pfms प्रणाली मध्ये अनुदान खर्च करणे करिता vendor ला आपल्या maker लॉगीन मधून एड करावयाचे आहे . PFMS प्रणाली द्वारे येणाऱ्या काळात व्यवहार होणार आहेत . चेक ने ,कॅश ने व्यवहार पूर्णतः बंद होणार आहे . याने भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.
प्रत्येक शाळेचं मुख्याध्यापकाल टेक्नो सेवी बनणे गरजेचे आहे कारण आपण ज्या त्या वर्षाचे अनुदान खर्च केला नाही तर आपल्याला अनुदान प्राप्त होणार नाही .
commercial म्हणजे कोण ?
बाजारातील दुकानदाराकडून खरेदी केलेल्या वस्तूची देयक अदा करण्या करिता दुकानदाराचे चे बँक detail एड करावयाचे आहे. म्हणजेच दुकानदाराची माहिती हे commercial म्हणून आपली माहिती एड vender मधून add करावयाची आहे . ( दुकानदाराचे बँक account दुकानाच्या नावाने असते त्यालाच commercial ह्या हेड खाली माहिती नोंदवायची आहे जर त्या दुकानदाराचे व्यक्तीक खाते असल्यास त्यास personal या हेड खाली vendor add करावे.)
vendor का add करायचे ?
vendor म्हणजे विक्रेता ज्याच्या कडून तुम्ही शाळे साठी साहित्य विकत घेणार आहात . पूर्वी आपण साहित्य विकत घेत होता व त्या विक्रेत्या ला चेक द्वारे रक्कम अदा केली जात होती .
आता असे होणार नाही सर्व प्रथम आपल्या maker लॉगीन मधून आपल्याला त्या विक्रेत्या ( vendor ) ला एड करावे लागेल . (जसे एखाद्याला पैसे पाठवण्या करिता आपण त्याचे बँक detail वापरून आपल्या बँकेच्या अधिकृत app मधून payee register करतो. हे आपण एकदाच करतो व जेव्हा जेव्हां आपल्याला पैसे पाठवायचे असतील आपण फक्त payee निवडतो व payment करतो ) अशा प्रकारे आपल्या ला vendor ला एड करून direct त्याच्या खात्यावर पैसे पाठवू शकता .
vendor कसे एड करायचे ?
visit pfms website > https://pfms.nic.in/Users/LoginDetails/NewLayoutLogin.aspx
login with the maker login id & password
> masters
> vendor
> add new
खालील माहिती हि मुख्याध्यापकाची व्यक्तीक माहिती असेल. ( जे ठळक अक्षरात आहे ते टी माहिती अनिवार्य mandatory आहे )
type > commercial
नाव (बँक detail प्रमाणे )
जन तारीख
GST number
आधार कार्ड
वडिलाचे/पतीचे नाव
pan नंबर
पूर्ण पत्ता
मोबाईल नंबर
email id
बँकेचे नाव
virtual account number ( टिक करू नये )
बँक account नंबर (दुकानाचे )
add bank details > क्लिक करावे
खालील बाजूला भरलेली माहिती दिसेल . तपासून save करा. किंवा माहिती चुकली असेल तर delete करू शकता .
शेवटी save बटन वर क्लिक करावे .
vendor beneficiary added successfully. please note the unit code for register the vender for future use.
असे मेसेज वरील बाजूला दिसेल तेव्हा समजावे कि आपले vendor add झालेले आहे .
तरीही आपले vendor add झाले . कसे तपासावे ?
आपले vendor add झाले . कसे तपासावे ?
डाव्या बाजुतील लिस्ट मधून
>masters
>vendor
> manage सिलेक्ट करावे
search criteria > vendor register by me – निवडावे
search क्लिक करावे
खालील बाजूस आपण जेवढे वेन्डोर्स add कराल तेवढी लिस्ट दिसले . येथे तपासावे जो vendor आपण add केलेला आहे तो खालील लिस्ट मध्ये आहे किंवा नाही .
अश्या प्रकारे आपण vendor -personal add करू शकता
अधिक माहिती PFMS विषयी .
vendor personal कसे add करावे ?
चेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे
मेकर म्हणजे कोण ? व कसे तयार करावे .
e-payment साठी बँक account कसे रजिस्टर करावे ?
PPE कसे generate करावे ?
डेमो video लवकरच उपलब्ध होईल
आपल्या काही शंका असतील कृपया कमेंट करावे .
2 thoughts on “how to add vendor; commercial in pfms public financial management system”