Table of Contents
5th and 8th scholarship exam will be on 18 feb 2024 apply now
5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी होईल आताच अर्ज करा
महाराष्ट राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा , इयत्ता ५ वी व ८ वी दिनांक 9 फेब्रवारी 2025 रोजी होणार आहे
शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 9 फेब्रवारी 2025 रोजी घेण्यात येईल.
हे हि वाचा .. शिक्षक दिनानिमित्त 5 सर्वोत्कृष्ट मराठी निबंध|5 best marathi essay on teachers day | शिक्षण दिन-भाषण संग्रह
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा online आवेदन भरण्याचे वेळापत्रक
वेळापत्रक खालील प्रमाणे असेल
वेळापत्रक
तपशील | शुल्क प्रकार | कालावधी |
शाळा माहिती प्रपत्र , | नियमित शुल्कासह | १७ ओक्टो. ते ३० नोव्हेंबर २४ |
आवेदन व शुल्क online भरणे | विलंब शुल्क | १ डिसे. ते १५ डिसे, २४ |
अति विलंब शुल्क | १६ डिसे. ते २३ डिसे २४ | |
अति विशेष विलंब शुल्कासह | २४ डिसे ते ३१ डिसे २४ |
दिनांक ३१/१२/२०२४ नंतर कोणत्याही परीस्थित online अथवा offline पद्धतीने आवेदन पत्र भारता येणार नाही ,याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र भरणे करिता सूचना 👉
आवेदन भरण्याची सुरुवात दिनक ०१/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ असेल. ३१ /१२/२०२१ नंतर आपल्याला आवेदन भरता येणार नाही .
शाळा नोंदणी करिता येथे क्लिक करावे
शाळा लोगिन करण्या करिता येथे क्लिक करावे
२०१८ व २०१९ चे प्रश्न पत्रिका (उत्तर पत्रिका सह ) इयत्ता ५ वी , ८ वी डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा
best android apps for 5th scholarship examination (Marathi)
https://www.2022.mscepuppss.in/startpage.aspx#
शिक्षक दिनानिमित्त 5 सर्वोत्कृष्ट मराठी निबंध|5 best marathi essay on teachers day
परीक्षा शुल्क
अधिसूचना २०२४ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
शाळा माहिती पत्र २०२४ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
विद्यार्थी आवेदन पत्र इयत्ता ५ वी २०२४ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
विद्यार्थी आवेदन पत्र इयत्ता ८ वी २०२४ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
help line no
PLEASE CONTACT TO PUPPSS ADMINISTRATORHELPLINE NUMBER : –
ई-मेल : puppsshelpdesk@gmail.com
हेल्पलाईन नंबर :
02067351700
14 thoughts on “5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 फेब्रुवारी 2025|5th and 8th scholarship exam will be on 9 feb 2025 apply now”