लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
100+ happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
प्रत्येक जोडपे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच, लग्नाचा वार्षिक वाढदिवस हा एक संस्मरणीय प्रसंग आहे.
मग तुम्ही मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठीत नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नवाढदिवसाचे मेसेजेस किंवा मित्रमंडळीकडून, लग्नवाढदिवसासाठी कोट्स शोधत असाल,
लग्नाचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी, लोक त्यांच्या पत्नींसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधू शकतात ((anniversary wishes for wife in marathi), प्रसंगी स्टेटस ठेवू शकतात (anniversary status in marathi), किंवा त्यांच्या पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकतात (aai baba anniversary wishes in marathi)
यामुळे, आम्ही या लेखात लग्नाच्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा संकलित केल्या आहेत ज्याचा तुम्हाला निःसंशयपणे आनंद होईल. व डायरेक्ट तुमच्या सोशल मिडिया वर मेसेज पाठवू शकता व स्टेटस ठवू शकता .
शुभेच्छा च्या खाली सोशल मिडिया (WhatsApp ,Facebook , टेलिग्राम व कॉपी ) चे बटन दिलेले आहेत तेथून सहज रित्या शुभेच्छा पाठवू शकता
happy anniversary wishes in marathi| लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
🎂 प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, 🎂
🎂 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 🎂🎂
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
🎂 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
🎂 तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary! 🎂
🎂 तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
🎂 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार 🎂
🎂 देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास 🎂
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा !
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे ही पहा …
- साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या …
- 50 good night sandesh marathi madhye
- 100 good morning sandesh for sharing in marathi
- motivational quotes in marathi
- प्रेरणादायी विचार
Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष🎂
हीच आहे सदिच्छा वारंवार
🎂देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास 🎂
🎂सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 🎂
🎂जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳
तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी.🎉
दिन विशेष संदेश संग्रह
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस| मातृ दिन २०२३ | बुद्ध पौर्णिमा | राजर्षी शाहू महाराज| jagatik kshayarog divas | jagtik hawaman divas | national science day with quiz | महिला शिक्षण दिन | national road safety month | आंतरराष्ट्रीय योग दिन | world telecommunication day QUIZ 2021 | maharashtra din v kamgar din | jagatik homeopathy dinache mahatva | jagatik aarogya divas
Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
🎉लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💘
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं 💘आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
🎉हॅपी अॅनिव्हर्सरी.🥳
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎂हार्दिक शुभेच्छा…🎉
एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा🎉
इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
🎉लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳
तू माझ्यासाठी सर्वस्व 💘आहेस
आज आणि नेहमीच
🎂लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉
I Love You💘 हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
🎂हॅपी अॅनिव्हर्सरी🎉
🎂कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या 💘 शुभेच्छा.🥳
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳
🎂 दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary 🎂
🎂 आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎉
🎂 एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 🎉
🎂 इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
Happy Anniversary 🎂
🎂 तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
🎂 लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
Happy Anniversary 🎂
🎂 I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
Happy Anniversary 🎂
🎂 कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
🎂लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉
🎂 पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती, झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
आला तो सुदिन पुनः एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान,
तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा 🎉
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎉
🎂 कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
🎂हॅप्पी एनिवर्सरी मित्रा! 🎉
🎂 तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
🎂Happy Wedding Anniversary 🎉
🎂 तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
🎂Happy Anniversary 🎉
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎉 हार्दिक शुभेच्छा !🥳
इतर शुभेछा संदेश संग्रह
मातृ दिन २०२३इतिहास, महत्त्व, कोट्स आणि शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश
50 good night sandesh marathi madhye
100 good morning sandesh for sharing in marathi
motivational quotes in marathi
रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges
25 happy birthday wish to boss/saheb in marathi
आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर
Marriage Anniversary Wishes For Wife In Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पती जरी आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी तरी विसरत असेल पण जेव्हा त्याच्याकडून शुभेच्छा मिळतात तेव्हा त्या खास तर असणारच.
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
प्रेमपूर्ण हॅपी अॅनिव्हर्सरी💘 बायको🥳
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
हॅपी अॅनिव्हर्सरी💘 बायको🥳
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे.
🎂हॅपी अॅनिव्हर्सरी प्रिये🥳
माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद
आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची
आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल💘
चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा 🎂वाढदिवस🎂
मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी
आपण पहिल्यांदा भेटलो होतो💘
🎂लग्नदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🎂
🎂तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद
आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.🎂
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.💘
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,💘
हॅपी अॅनिव्हर्सरी बायको.🎂
🎂प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम💘
लग्नवाढदिवसाच्या🎂 खूप खूप शुभेच्छा…🎂
उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे💘
नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ
तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस. 🎂लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳
11 thoughts on “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश|100+ happy anniversary wishes in marathi”