वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद50 Heartfelt Thank You For Birthday Wishes in Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मराठी धन्यवाद संदेश.(Thank You For Birthday Wishes in Marathi) वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मराठी धन्यवाद संदेश (Thank You For Birthday Wishes in Marathi) वाढदिवसाचे आभार संदेश कौतुकाच्या banner/image वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या वाढदिवसाच्या banner धन्यवाद messege.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांशी बोलण्यात संवाद साधण्यास सर्वोत्तम पर्याय म्हणजे सोशल मिडिया. विविध सोशल मिडिया platform चा वापर एकमेकांशी संवाद साधण्यास करतो प्रामुख्याने वाढ दिवसाच्या शुभेच्छा संदेश . ज्यांनी आपल्याला वाढ दिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवलेला असतो त्यांचे आभार मानण्या करिता सुंदर वाक्य किंवा सुन्दर धन्यवाद संदेश खूप महत्वाचे ठरते .म्हणूनच आम्ही आपल्या करिता निवडक व भावनिक धन्यवाद संदेश (message व banner) खालील घेवून आलेलो आहे.
खाली दिलेल्या टेक्स्ट संदेश सहजरित्या त्याखाली दिलेल्या सोशल मिडिया icon निवडून पाठवी शकता व banner साठी त्याच्या खाली get this image असे टेक्स्ट वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
A Heartfelt Thank You For Birthday Wishes in Marathi भावनिक धन्यवाद संदेश
आज, माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा
धन्यवाद!
वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे.
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !
माझ्या वाढदिवसानिमित्त,
आपण सर्वानी दिलेल्या
शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला.
त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार,
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मनःपूर्वक धन्यवाद !
आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे.
आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
मनापासून धन्यवाद !
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.
भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आशिर्वाद दिले, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.!
असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
पुन्हा एकदा धन्यवाद..!!
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध ✌
क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक
सामाजिक, वडीलधारी आणि 🙌
मित्र परिवार यांनी दिलेल्या
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
🙏 मी मनस्वी स्वीकार करतो 🙏
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे 🙌
असाच आपला आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा
धन्यवाद 🙏
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे 🙌
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार 🙏
आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे 🙌
आणि अधिकच सुंदर झाले आहे
मनापासून आभार 🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या
सर्व मित्र मैत्रिणी तसेच
कुटुंबातील व्यक्तींचे मनापासून आभार
माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल
तुमचे मनापासून आभार
Thanks For Birthday Wishes
जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही
तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय माझा वाढदिवस
अपूर्ण राहिला असता
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Emotional thank you message For Birthday Wishes in Marathi
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे
असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम
माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून
मला खूप आनंद झाला
त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मनःपूर्वक धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा
धन्यवाद
आपण माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे
त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल
मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.
सर्व मजकूर संदेश, अभिवादन
फेसबुक पोस्ट छान होते
Thank You For Birthday Wishes
Thank You For Birthday Wishes in Marathi
वाढदिवसाचा केक संपला
परंतु शिल्लक राहिल्या
त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद
पैशाने भेटवस्तू विकत घेता येऊ शकतील
परंतु आपले प्रेम आणि मैत्री नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश
धन्यवाद!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Thank You !!!!
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वचे मनःपूर्वक आभार
हे ही पहा …
- साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या …
- अभिनंदन शुभेच्छा संदेशसह जीवनातील विशेष क्षण साजरे करा!”
- लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
- 50 good night sandesh marathi madhye
- 100 good morning sandesh for sharing in marathi
- motivational quotes in marathi
- प्रेरणादायी विचार
- स्वामी विवेकानंदांच्या प्रेरक उद्धरणांनी स्वतःला प्रेरित करा
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा
Thank you for birthday wishes
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
Thanks for your birthday wishes
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद!
आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला ऋणी आहे
असे म्हणून मी आपल्या ऋणातून मुक्त होणार नाही.
तुमचा आणि माझा ऋणानुबंध असाच चालत रहावा हीच प्रार्थना
आपले खूप खूप आभार!
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा. धन्यवाद !
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि
तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.
सर्व मजकूर संदेश, अभिवादन, फेसबुक पोस्ट छान होते !
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !
माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, Thanks For Birthday Wishes.
प्रिय, तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनबद्दल तुमचे आभारी आहे! मी तुम्हाला एक प्रेमळ मिठी पाठवते !
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
धन्यवाद !
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात आभार आपल्या सर्वांचे !
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे,
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे,
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा !
असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे, आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे,
शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे.
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद !
तुमची मैत्री ही नेहमीच माझ्या सर्वात मौल्यवान भेटींपैकी एक होती!
वाढदिवसाच्या अद्भुत शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद
माझ्या प्रिय व्यक्तींकडून आणि माझ्या कुटूंबाकडून मला इतका प्रेम
आणि आपुलकी मिळाली म्हणून मी चकित झालो.
माझा वाढदिवस एक चांगला दिवस बनवल्याबद्दल सर्वांचे आभार !
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या !
सुख दुखात सहभागी होणारे, संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे माझे जिवलग मित्र, मैत्रिणी, तसेच वडीलधारी,
व लहान थोर मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित राहिलात आणि आम्हांवर शुभेच्छांचा, आशीर्वादांचा वर्षाव केलात त्याबद्दल मी
आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद !
आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एक गोड आणि प्रेमळ इच्छा होती
माझा दिवस बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
प्रत्येकास अभिवादन, मी तुमच्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो आणि
आपण सर्व किती आश्चर्यकारक आहात हे सांगू इच्छितो!
माझ्या खास दिवशी मित्रांनी सामायिक केल्याचा मला आशीर्वाद आहे !
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल
तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद !
all image are created form https://www.canva.com/
25 thoughts on “वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश|50 Heartfelt Thank You For Birthday Wishes in Marathi”