indian navy day quiz in marathi
भारतीय नौदलच्या इतिहासात 4 डिसेंबर हा एक महत्त्वाचा दिवस का आहे? चला जाणुया .
भारतीय नौदल दिन भारतीय नौदलची कामगिरी आणि भूमिका जाहीर करण्सायासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. याच दिवशी, डिसेंबर, 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडंट दरम्यान, भारतीय नौदलाने पीएनएस खैबर यांच्यासह चार पाकिस्तानी जहाजे बुडविली आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे कर्मचारी ठार मारले.
प्रश्न मंजुषा स्पर्धे मध्ये भाग घ्या , ६० % पेक्षा जास्त बरोबर उत्तर देवून प्रमाण पत्र प्राप्त करा .
खालील लीडर बोर्ड मध्ये आपेल स्थान पहा.
प्रश्नमंजुषा
0
लीडर बोर्ड
There are no results yet.