निपुण महाराष्ट्र क्षमतेचे गुण कसे भरायचे?
VSK म्हणजे काय?
VSK (विद्या समीक्षा केंद्र) हा महाराष्ट्र सरकारचा एक शैक्षणिक मॉनिटरिंग प्रणाली आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, डेटा गोळा करणे आणि त्यावर आधारित शालेय व्यवस्थापन सुधारणे हा आहे.
महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निर्णय – ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ सुरू
Swift Chat Chatbot चा उपयोग काय?
Swift Chat ही एक अॅप्लिकेशन आहे जी शैक्षणिक मूल्यमापन व विद्यार्थी डेटाची नोंद ठेवण्यास मदत करते. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी याचा उपयोग केला जातो. [Periodic Assessment Test (PAT) 2024 Purpose Uses Advantages in marathi]
निपुण महाराष्ट्र क्षमतेचे गुण कसे भरायचे?
स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:
महाराष्ट्रातील शाळांमध्ये २०२५-२६ पासून CBSE अभ्यासक्रम लागू होणार
- SwiftChat अॅप उघडा.
- SwiftChat अॅपमध्ये “PAT (महाराष्ट्र)” पर्याय निवडा.
- होम मेन्यूमध्ये जाऊन तुमची माहिती तपासा.
- “Record Student Performance” या पर्यायावर क्लिक करा.
- योग्य वर्ग निवडा.
- “Literacy and Numeracy Assessment” (इयत्ता 2-5) पर्याय निवडा.
- “Student-wise Performance” च्या पर्यायावर क्लिक करा.
- विद्यार्थ्यांची यादी दिसेल, त्यातून विद्यार्थी निवडा.
- विद्यार्थी उपस्थित आहे की अनुपस्थित ते निवडा.
- विद्यार्थ्याच्या साक्षरता व संख्यात्मक कौशल्यांनुसार गुण भरा.
- अशीच प्रक्रिया इतर कौशल्यांसाठी (लेखन, गणित इ.) करा.
- हे सर्व विद्यार्थींसाठी पुन्हा करा.
ही प्रक्रिया शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यास मदत करते आणि त्यांच्या सुधारणेसाठी उपाययोजना करण्यास मदत करते.
sankalit mulyamapan chachani kramank 1 time table 2024|संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक ०१ वेळापत्रक व गुण कोठे व कसे भरावे
विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)|Swift Chat ;Attendance Bot maharashtra