Table of Contents
online preparation for maha tet 2024 for free
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .
online preparation for maha tet 2024 for free चे फायदे
ऑनलाइन कोठेही मोबाइल वर सोडवू शकता.
कोणतेही खर्च शिवाय आपण या क्वीज मध्ये सहभाग घेवू शकता.
हे क्वीज पूर्णपणे मोफत आहे.
व्यक्तीक माहिती भरण्याची गरज नाही .
लोगिन/साईन अप करण्याची गरज नाही .
अनु क्रं. | विषय | क्वीज लिंक |
१ | भाषा ( मराठी) | येथे क्लिक करा |
२ | गणित | येथे क्लिक करा |
३ | समाज शस्त्र | येथे क्लिक करा |
४ | इंग्रजी | येथे क्लिक करा |
५ | मानस शास्त्र(pedagogy) | येथे क्लिक करा |
६ | विज्ञान | येथे क्लिक करा |
जाहिरात
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटीईटी २०२४ परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.
महत्वाचे क्वीज
जागतिक दूर संचार दिनाचे(world tele communication day )
आंतरराष्ट्रीय योग दिन ( क्वीज)
महत्वाचे पोस्ट
सेमी इंग्रजी गृह कार्य/ WORKSHEET वयोगटानुसार hp कडून ; आताच डाउनलोड करा
वर्ष २०२१ साठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम इयत्तावर व विषयवार डाउनलोड करा.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर fresh विद्यार्थी नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे 2021
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४
1 thought on “महा टी ई टी २०२४ फ्री मॉक टेस्ट|online preparation for maha tet 2024 for free”