संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक ०१ वेळापत्रक व गुण कोठे व कसे भरावे
विद्यार्थ्याचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती योजना राबविण्यासाठी सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ जुलै २०२४ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी २२ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
संकलित चाचणी क्रमांक 01 -2024 वेळापत्रक
संकलित चाचणी क्रमांक 01 चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर कसे भरावे ? जाणून घ्या
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे माहिती देण्यात आलेली आहे.तरी शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAI (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे
https://web.convegenius.ai/chat
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. – ते – असणार आहे. PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता येईल.
VSK – PAT चॅटबॉटबाबत प्रश्न आणि आव्हाने
कृपया चॅटबॉट वापरताना तुम्हाला आलेल्या शंका सामायिक करा google form