class 5 day 22 QUIZSpread the loveदिवस 20 चे क्वीज सोडविण्या करिता येथे क्लिक करा 11 complete your quiz within 10 minutesCreated on November 25, 2023 By adminMV DAY 22 CLASS 5 QUIZ 1 / 10उलट्या होत असतील तर काय करावे ? गरम पाण्यात हळद व मीठ घालून गुळण्या कराव्यात गरम पाण्याचा वाफारा घ्यावा लिंबाचे सरबत घ्यावे 2 / 10सूर्य उगावतो त्याला काय म्हणतात ? सूर्योदय सूर्यास्त 3 / 10पाच वह्यांची किमत ८५ रुपये आहे तर एकाच वही ची किमत किती ? १८ १९ १७ 4 / 10सूर्य मावळतो त्याला काय म्हणतात ? सूर्यास्त सूर्योदय 5 / 10सर्दी झाली असेल तर काय करावे ? लिंबाचे सरबत घ्यावे गरम पाण्यात हळद व मीठ घालून गुळण्या कराव्यात गरम पाण्याचा वाफारा घ्यावा 6 / 10identify the punctuation mark. comma full stop exclamation mark question mark 7 / 10आपण कोणत्या ग्रहावर राहतो ? पृथ्वी शुक्र बुध 8 / 10घसा दुखत असल्यास काय करावे ? गरम पाण्याचा वाफारा घ्यावा लिंबाचे सरबत घ्यावे गरम पाण्यात हळद व मीठ घालून गुळण्या कराव्यात 9 / 10identify the punctuation mark. exclamation mark full stop question mark comma 10 / 10अवनी कडे ७७ मणी आहेत , तिने एका माळेत ११ मणी ओवल्यास अशा किती माला तयार होतील ? ८ ६ ७ Name Your score is LinkedIn Facebook Twitter VKontakte Share this:FacebookXLike this:Like Loading...