Table of Contents
Class 5th and 8th Scholarship Examination 2021 Online Application Filling Schedule Announced
महाराष्ट राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा , इयत्ता ५ वी व ८ वी दिनांक २५ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा online आवेदन भरण्याचे वेळापत्रक
वेळापत्रक खालील प्रमाणे असेल
शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र भाराने करिता सूचना 👉डाऊनलोड
आवेदन भरण्याची सुरुवात दिनक ०९ /०३/२०२१ ते २१/०३/२०२१ असेल .
२१ /०३/२०२१ नंतर आपल्याला आवेदन भरता येणार नाही .
शाळा नोंदणी करिता येथे क्लिक करावे
शाळा लॉगीन करण्या करिता येथे क्लिक करावे
- अधिसूचना २०२१ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
- शाळा माहिती पत्र २०२१ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
- विद्यार्थी आवेदन पत्र इयत्ता ५ वी २०२१ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
- विद्यार्थी आवेदन पत्र इयत्ता ८ वी २०२१ डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे . डाऊनलोड
- २०१८ व २०१९ चे प्रश्न पत्रिका (उत्तर पत्रिका सह ) इयत्ता ५ वी , ८ वी डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा
2 thoughts on “Class 5th and 8th Scholarship Examination 2021 Online Application Filling Schedule Announced”