da calculator new 2022

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1 औगास्ट 2022 पासून त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे,

34% DA वर गणना


राज्य कर्मचाऱ्यांना सध्या ३१ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. पण, 1 औगास्ट 2022 पासून त्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर ती ३४ टक्क्यांवर पोहोचेल. यामुळे त्यांच्या पगारातही लक्षणीय वाढ होईल. महागाई भत्ता ३% ने वाढवल्यानंतर एकूण DA ३४ % होईल.

वाचा   how to add vendor; commercial in pfms public financial management system

DA केल्क्युलेटर नवीन 2022

फक्त आपला मूळ वेतन व प्रवास भत्ता नोंदवा व

  • औगस्ट 2022 मध्ये आपल्याला किती वेतन मिळेल
  • महागाई भात्त्यामुळे वेतन मध्ये किती वाढ झाला
  • 1 जाने ते 31 जुलै आपल्याला किती फरक मिळेल ,
  • अवघ्या सेकंदात जाणून घ्या .
  • खाली आपली माहिती नोंदवा व आपली सर्व माहिती मिळवा

हे वेब ऐप मी स्वतः तयार केलेलं आहे. आपल्या सूचना कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.

महागाई भत्ता जीआर

[embeddoc url=”https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202208171444300405.pdf”]
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात