lekhanik /vachak suvidha uplabdh karun denya babat arj

Spread the love

लेखनिक /वाचक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अर्ज 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयी बाबत

वाचा   da calculator new 2022

lekhanik /vachak suvidha uplabdh karun denya babat arj

 विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी लेखनिक व वाचकाची आवश्यकता असते. या विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक म्हणून शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि वयाने प्रौढ असलेले सामान्य नागरिक सहाय्य करू शकतात. अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग इच्छुक लेखनिक व वाचकांची बॅंक तयार करत आहे. यासाठी इच्छुकांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही. आपण स्वच्छेने यात सहभागी होत असल्यास खालील फॉर्म भरावा.

वाचा   question bank for exam preparation for class 10 and 12 Maharashtra

* लेखनिक व वाचकांची निवड ही शासनाच्या नियमानुसार व शाळेच्या मान्यतेनंतर अंतिम ठरेल.

इ. १० वी व इ. १२ वी बोर्ड परीक्षेसाठी लेखनिक / वाचक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना यावर अर्ज करता येईल. सोबत राज्य मंडळातर्फे दिलेल्या हेल्पलाईनवर देखील संपर्क साधता येईल.

अर्ज करा 

अर्ज भरण्या करिता लागणारी माहिती पीडीएफ डाऊनलोड करा 

अर्ज करा 

 हे ही वाचा …इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी प्रश्नपेढी

Leave a Reply

गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023

%d bloggers like this: