Students studying in d.ed. / B.Ed final year students will be able to take Maha TET 2021 exam

Spread the love

Students studying in d.ed. / B.Ed final year students will be able to take Maha TET 2021 exam

डीएड /बी एड /तत्सम शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी महा टी ई टी २०२१ परीक्षा देवू शकणार 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटीईटी २०२१ परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याकरिता दिनांक ३ ऑगस्ट 2019 २०२१ ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली आहेत.

संदर्भीय पत्रानुसार व्यवसायिक अहर्तेच्या (डीएड बीएड व तत्सम) शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेला बसण्यास मुभा दिलेली आहे.

Students studying in d.ed. / B.Ed  final year students will be able to take Maha TET 2021 exam
Students studying in d.ed. / B.Ed final year students will be able to take Maha TET 2021 exam

सबब महाटीईटी 2021 परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे. व्यवसायिक अहर्तेच्या च्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी आवेदन पत्र भरताना व्यवसायिक अहर्ता म्हणजे प्रोफेशनल कॉलिफिकेशन माहिती भरताना त्यांना लागू असलेल्या पदविका किंवा पदवी या संदर्भात माहिती भरताना लगतच्या मागील परीक्षेची म्हणजेच पदविका प्रथम वर्ष किंवा पदवी तृतीय सत्र इत्यादी माहिती भरावी प्रमाणपत्र क्रमांक ऐवजी संबंधित आणि त्यांचे परीक्षेचा बैठक क्रमांक नमुद करावा आपल्या आवेदन पत्र व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे आवेदनपत्र भरण्यासाठी अंतिम मुदत ५ सप्टेंबर २०२१ असून त्यानंतर कोणतेही आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाही.

महा टी ई टी ची तयारी करा online (निशुल्क)

Marathi mediumUrdu medium
MarathiUrdu
math math
evs/science evs/science
social studies social studies
child pedagogy child pedagogy
English English
महा टी ई टी ची तयारी करा online (निशुल्क)


महत्वाचे क्वीज

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस

जागतिक आरोग्य दिवस २०२१

जागतिक होमीओपेथी दिन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

महाराष्ट्र दिन

जागतिक दूर संचार दिनाचे(world tele communication day )

आंतरराष्ट्रीय योग दिन ( क्वीज)

भारत छोडो आंदोलन

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक महासागर दिवस 

जागतिक तंबाखू विरोधी दिन


महत्वाचे पोस्ट

सेमी इंग्रजी गृह कार्य/ WORKSHEET वयोगटानुसार hp कडून ; आताच डाउनलोड करा

वर्ष २०२१ साठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम इयत्तावर व विषयवार डाउनलोड करा.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर fresh विद्यार्थी नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१


useful youtube video making accessories kit which I use


Tripod With 360 Degree Mobile Attachment Https://Amzn.To/3jbKAbD
Stand With Light Https://Amzn.To/3gvYILn
Mice-Boya Https://Amzn.To/2WeSjwJ
Green Screen Https://Amzn.To/3gt7ERJ
White Board And Chalk Https://Amzn.To/3ko8srV
Bluetooth Headphone Https://Amzn.To/388M2Fo
Realme 8 5G Https://Amzn.To/3gtfSJB

digital school useful material


Smart Tv Https://Amzn.To/3kkXT9b
Outdoor Bluetooth Speaker With USB/FM/TF Card Reader/AUX In/Mic In Portable Bluetooth Speaker Https://Amzn.To/3y8AJaY
Bluetooth Mic Https://Amzn.To/3zgNOAj
Echo Dot (3rd Gen) – #1 Smart Speaker Brand In India With Alexa (Black) Https://Amzn.To/2WlWAOO
Wireless Cable Router Https://Amzn.To/3jfEDL8
Large Display LED Projector Https://Amzn.To/2Weebc7
HP All-In-One 22 -Inch(54.6 Cm) FHD Desktop Https://Amzn.To/3ze6Ya0
Wireless Keyboard & Mouse Https://Amzn.To/3sG4L4Q
Ups Https://Amzn.To/3zewCM1
Office Chair Computer Desk Chair Https://Amzn.To/2Wnfqp2

4 thoughts on “Students studying in d.ed. / B.Ed final year students will be able to take Maha TET 2021 exam”

Leave a comment

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023