maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free

Spread the love

(maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free )

1 मे 2021 रोजी महाराष्ट्रात दोन महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात.

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे१९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

आज दोन्ही राज्यात उत्सवाचे वातावरण आहे,

कामगार दिन

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.

29 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस का साजरा करतो?

प्रश्न मंजूषा सोडवा व प्रमाणपत्र मिळवा.

QUIZ

0
Created by
adminMV

दिन विशेष

maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free

Maharashtra day and labour day quiz

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

क्विझ सोडवा व प्रमाण पत्र प्राप्त करा .

The number of attempts remaining is 3

1 / 10

1) महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते ?

2 / 10

2) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

3 / 10

3) भारतात कामगार दिन कधी साजरा केला जातो ?

4 / 10

4) अमेरिका मध्ये  “कामगार दिन , बिल ” कोणत्या अध्यक्षेते खाली पारित झाले ?

5 / 10

5) कोणत्या वर्षी मुंबई हाई कोर्ट  ची स्थापना झाली ?

6 / 10

6) भारता मध्ये कोणत्या वर्षी पहिल्यांदा “कामगार दिन ” साजरा करण्यात आले?

7 / 10

7) कोणत्या वर्षी “बॉम्बे” हे नाव बदलून “मुंबई”  असे ठेवण्यात आले ?

8 / 10

8) महाराष्ट्राची सर्वात लांब नदी कोणती ?

9 / 10

9) महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ?

10 / 10

10) अमेरिका मध्ये कोणत्या वर्षी कामगार दिन निम्मित सुट्टी जाहीर करण्यात आली ?

top player

There are no results yet.

(maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free )

महत्वाचे क्वीज

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस

जागतिक आरोग्य दिवस २०२१

जागतिक होमीओपेथी दिन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Maharashtra day 2022 Maharashtra day date Maharashtra day chart Gujarat and Maharashtra day celebration in school Maharashtra day and Gujarat

जागतिक दूर संचार दिनाचे(world tele communication day )

आंतरराष्ट्रीय योग दिन ( क्वीज)

भारत छोडो आंदोलन

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक महासागर दिवस 

जागतिक तंबाखू विरोधी दिन


(maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free )

Why is Maharashtra Day celebrated?

Maharashtra Day is celebrated on May 1 because, on this day, the state of Maharashtra was formed in 1960 after the Bombay Reorganization Act came into effect

Which day is known as Maharashtra Day?

Maharashtra Day, commonly known as Maharashtra Din (Marathi: महाराष्ट्र दिन) is a state holiday in the Indian state of Maharashtra, commemorating the formation of the state of Maharashtra from the division of the Bombay State on 1 May 1960

How do we celebrate Maharashtra Day?

Maharashtra Day is also known as Maharashtra din or Maharashtra Diwas. It has a huge celebration with a parade at Shivaji Park, Dadar. Usually, various cultural events take place across Maharashtra. From speeches to colorful parades, both the states celebrate this day with a lot of enthusiasm.

Is May 1st a Maharashtra Day?

May 1 is celebrated in Maharashtra and Gujarat with multiple events, parades, and ceremonies across the two states. May 1 is globally known as International Labour Day. But for the states of Maharashtra and Gujarat, the day holds historical importance and is celebrated as Maharashtra Day and Gujarat Day

maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free
maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free

8 thoughts on “maharashtra din v kamgar din prashna manjusha 2022 join now for free”

Leave a Reply

नवभारत साक्षरता अभियान 2025: महत्त्वपूर्ण परीक्षा सूचना आणि आयोजन आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! 📢 MDM app 2025 चा OTP प्रॉब्लेम सुटला! आता सहज लॉगिन करा! 🔥 📢 प्रधानमंत्री पोषण योजना – वाढीव आहार खर्च लागू! 🍛 नवीन दर जाणून घ्या.. महिला दिन 2025 साठी सर्वोत्तम भेटवस्तू कल्पना
नवभारत साक्षरता अभियान 2025: महत्त्वपूर्ण परीक्षा सूचना आणि आयोजन आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! 📢 MDM app 2025 चा OTP प्रॉब्लेम सुटला! आता सहज लॉगिन करा! 🔥 📢 प्रधानमंत्री पोषण योजना – वाढीव आहार खर्च लागू! 🍛 नवीन दर जाणून घ्या.. महिला दिन 2025 साठी सर्वोत्तम भेटवस्तू कल्पना