world telecommunication day QUIZ 2021
आज १७ मे २०२१ व आजचे दिन विशेष म्हणून पाहणार आहोत जागतिक दूर संचार दिनाचे(world tele communication day ) क्वीज .’
दरवर्षी १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो . आधुनिक काळात फोन , मोबाइल , इंटरनेट आपली आवश्यकता बनलेली आहे . याच्या शिवाय जगणे आपण कल्पना ही करू शकत नाही. कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या कामा करिता आपण मोबाइल , इंटरनेट शिवाय विचार करू शकत नाही,
quiz
20
12 thoughts on “world telecommunication day QUIZ 2021”