Maharashtra hsc result 2021

Spread the love

Maharashtra hsc result 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर ,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेत स्थळ वर मंगळवार दिनांक ०३/०८/२०२१  रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार  आहे.

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षा सन २०२१  साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहिती प्रत प्रिंट घेता येईल

वाचा   HSC 2021 EXAM Resolving student complaints about result

 अधिकृत संकेतस्थळ खालील प्रमाणे आहेत खालीलपैकी कोणत्याही लींक वर आपण क्लिक करून आपला रिझल्ट दुपारी चार वाजे नंतर बघू शकता .

अधिकृत लिंक खालील प्रमाणे आहे. 

अधिकृत लिंक खालील प्रमाणे आहे. 

लिंक १ – http://hscresult.11admissionadmission.org.in/

लिंक-२  https://msbshse.co.in/

लिंक -३ – http://hscresult.mkcl.org/

लिंक ४- http://maharesult.nic.in/

लिंक ५- https://lokmat.news18.com/

seat न. हरवलाय मग येथे क्लीक् करा  https://mh-hsc.ac.in/Search/Search_Student.

cyber security tips सोशल मिडिया , इंटरनेट बँकिंग सेफ्टी टिप्स,

सदर निकालाबाबत चा अन्य तपशील पुढील प्रमाणे 

   सन २०२१  मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धती व तरतुदीनुसार व इयत्ता १० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे  सरासरी गुण , इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील   विषयनिहाय गुण व इयत्ता १२ वीच्या वर्षभरातील  अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परिक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता १२ वी चे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक /अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण  इत्यादींच्या आधारे इयत्ता १२ वी साठी भारांशानुसार  उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना  विषय निहाय गुणदान करण्यात आले आहे .

वाचा   How to check the result of the 12th on the official website of Maharashtra Board

   सदर गुणदान विचारात घेऊन मंडळाने विविध कार्यपद्धतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

   दिनांक 2 जुलै २०२१  रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2021 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेत श्रेणी सुधार योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला  नाही.

    सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधी पैकी या परीक्षेचे गणना करण्यात येणार नाही त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक किंवा दोन संधी उपलब्ध होतील

वाचा   करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी

The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results on 03 august 

महा टी ई टी २०२१ ची तयारी करा येथे क्लिक करा

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात