nishtha tappa 02; profile tayar karne; learn how?

Spread the love

nishtha tappa 02; profile tayar karne; learn how?

 निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 प्रोफाइल तयार करणे .(nishtha tappa 02; profile tayar karne; learn how?

    निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 1 आपण सक्रिय रित्या face to face मोड मध्ये पूर्ण केलेला आहे. व त्या नंतर टप्पा क्रमांक 2 ची सुरुवात होणार आहे पण कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे face to face मोड प्रशिक्षण शक्य नसल्यामुळे. सदर निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर म्हणजेच दीक्षा एप्प वर होणार आहे. 

वाचा   Exploring the Potential of Chat GPT-4: What It Is and How It Can Help|चॅट GPT-4 ची क्षमता

  ऑनलाइन प्रशिक्षण दीक्षा एप्प वर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुळे आपल्या पुढे प्रश्न पडला असेल की सदर प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे? किती वेळेत पूर्ण करायचे ? व कुठे करायचे ? 

   याबाबत सविस्तर माहिती आपणा आपल्या वेबसाईट वर पाहणार आहोत , तर सर्व प्रथम या साईट ची नोटिफिकेशन/subscribe ,  allow करा . कारण एक पोस्ट मध्ये प्रशिक्षण विषयी सर्व माहीती देणे शक्य नाही व आपल्याला समजण्यास कठीण जाईल . 

   निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 ची सुरुवात लवकरच  होणार आहे तत्पूर्वी आपण दीक्षा एप्प वर प्रोफाइल तयार  करावयाचे आहे. 

आजच्या पोस्ट मध्ये आपण आपले प्रोफाइल दीक्षा एप्प वर कसे तयार करावे , हे पाहूया …

वाचा   Students studying in d.ed. / B.Ed final year students will be able to take Maha TET 2021 exam

1)सर्व प्रथम आपण play store मधून दीक्षा एप्प डाऊनलोड करा. व केलेला नसेल तर येथे क्लिक करा 

nishtha tappa 02; profile tayar akarne

2) दीक्षा एप्प उघडल्या नंतर सर्व प्रथम जी भाषा आपल्याला सोयिस्कर वाटेल ती भाषा निवडा मराठी / English.

nishtha tappa 02; profile tayar akarne

3)तुमचे रोल ( शिक्षक , विद्यार्थी किंवा इतर ) निवडावे ( आपण शिक्षक निवडावे ) 

nishtha tappa 02; profile tayar akarne

4) ” बोर्ड निवडा ”  वर टॅप करावे .. 

nishtha tappa 02; profile tayar akarne

5)स्टेट ( महाराष्ट्र ) निवडावे

nishtha tappa 02; profile tayar akarne

6) माध्यम “ मराठी “ निवडावे

nishtha tappa 02; profile tayar akarne

7) जो इयत्ता आपण शिकवता तो वर्ग निवडावे

nishtha tappa 02; profile tayar akarne

8)पूर्ण माहीत भरल्या वर “ पुढे” या वर टॅप करावे.

nishtha tappa 02; profile tayar akarne

9) ही प्रक्रिया पुर केल्या नंतर खाली दाखवल्या प्रमाणे “ प्रोफाइल “ वर क्लिक करावे.

nishtha tappa 02; profile tayar akarne

10) “लॉगिन करा“ वर क्लिक करावे.

वाचा   Unhide the Possibilities: Uncover Columns in Excel
nishtha tappa 02; profile tayar akarne

11) आपले ईमेल आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

nishtha tappa 02; profile tayar akarne

12) नियम वअटी वर टिक करावे व “पुढे” वर क्लिक करावे.

nishtha tappa 02; profile tayar akarne

 12) नियम वअटी वर टिक करावे व “पुढे” वर क्लिक करावे.या नंतर बोर्ड ( स्टेट महाराष्ट्र ) >माध्यम (मराठी ) > इयत्ता ( जो आपण शिकवता तो वर्ग ) निवडून सबमीट करा व >जतन करा.

आपले स्थान सुनिश्चित करून सबमीट करा.

अश्या प्रकारे आपले प्रोफाइल अपडेट झालेले स्क्रीन दिसेल. 

 निष्ठा प्रशिक्षण टप्पा क्रमांक 2 लवकरच  सुरू होणार असून आपले प्रोफाइल आजच पूर्ण करा.
निष्ठा प्रशिक्षणाचे मोडूल (module) किती आहेत ? व ते पूर्ण कसे करायचे? व हे प्रशिक्षण विषयी आपली काही शंका अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारा. 

हे ही वाचा…..

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2020-21)

Class 5th and 8th Scholarship Examination 2021 Online Application Filling Schedule Announced

1 thought on “nishtha tappa 02; profile tayar karne; learn how?”

Leave a Reply

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) विनम्र अभिवादन (banners) महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जागतिक मृदा दिनाचा परिचय विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)
%d