Swami Samartha Maze Aai, Majla Thav Dyava Pai marathi lyrics

Spread the love

Swami Samartha Maze Aai, Majla Thav Dyava Pai marathi lyrics

स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

भुक लागता हंबरते
पाडस गायीचे
धावत येई कुठूनही ती
हृदयची आईचे
पाडस मी तू गाय माझी,पान्हा दे आई……
……………मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

गडगडता नभ पिल्लू बिलगते
पक्षीणी ऊदराशी
घेई भरारी चार्‍यासाठी
पक्षीण आकाशी
पिल्लू मी पक्षीण तू माझी,चारा दे आई…….
…………..मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी

जन्ममृत्यूच्या फेर्‍यामध्ये
जिव का अडकतो
सुख दु:खाच्या जाळ्यामध्ये
गुरफटला जातो
पुर्नजन्मीच्या फेर्‍यांमधुनी,मुक्ती दे आई……
…………..मजला ठाव द्यावा पायी
स्वामी समर्था माझे आई,मजला ठाव द्यावा पायी.

Swami Samartha Maze Aai, Majla Thav Dyava Pai

Bhuk Lagta Hambarte
Padas Gayiche
Dhawat Yei Kuthunahi Ti
Hridaychi Aai Che
Padas Mi Tu Gay Mazi, Panha De Aai……
……………Majla Thav Dyava Pai
Swami Samartha Maze Aai, Majla Thav Dyava Pai

Gadgadta Nabh Pillu Bilgate
Pakshini Udharashi
Ghei Bharari Charyasathi
Pakshin Akashi
Pillu Mi Pakshin Tu Mazi, Chara De Aai…….
…………..Majla Thav Dyava Pai
Swami Samartha Maze Aai, Majla Thav Dyava Pai

Janma-Mrutyuchya Pheramadhye
Jiv Ka Adakto
Sukh-Dukhachya Jalyamadhye
Gurfatla Jato
Punarjanmichya Pheramadhuni, Mukti De Aai……
…………..Majla Thav Dyava Pai
Swami Samartha Maze Aai, Majla Thav Dyava Pai

Leave a Reply

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह