नवीन वर्षाच्या शुभेच्छा|2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

Spread the love

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

2025 नवीन वर्षाच्या शुभेच्छा आता whatsapp स्टेटस शेअर करा

येथे, आम्ही नवीन वर्षाच्या काही हार्दिक शुभेच्छा या आशेने एकत्रित केल्या आहेत की ते तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे करतील. आमच्या कल्पनांमधून स्क्रोल करा आणि तुम्हाला हवे तितके वैयक्तिकृत करण्यास मोकळ्या मनाने (इमोजी ही नेहमीच चांगली कल्पना असते—जसे नवीन वर्षाचे मजेदार कोट समावेश!). खूप लोकांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे?

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2025

New Year 2025 Wishes In Marathi | नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🎉 happy new year 2025 🎉

भोवर्‍यातून बाहेर पडून किनारा मिळाला,
जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,
चढ- उतार्‍यांनी भरलेले होते हे वर्ष,
या नव्या वर्षी परत एकदा तुझी साथ मिळाली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

🎉 happy new year 2025 🎉

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्ष्य दिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परिवारास
🎊 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…🎊

🎉 happy new year 2025 🎉

हे आपल नातं असंच राहु दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2023 वर्षाचा
2024 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🎉 happy new year 2025🎉

सरतं वर्ष जातय आपल्यापासून दूर
नव्या वर्षात संपून जाऊ देत शंका- कुशंका, राग-रुसवे
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! [2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now]

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

नवीन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎉 happy new year 2025 🎉

read this also…

सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना
नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी
हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक
गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा
🥳नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!🥳

🥳 happy new year 2025 🥳

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास,
अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
🥳नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳

🎉 happy new year 2025 🎉

नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात
या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🎉 happy new year 2025 🎉

पाकळी-पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🥳 नव्या वर्साचीं परबीं 2025 🥳

हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

Happy New Year Whatsapp Messages In Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप मेसेज

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2025 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

2024 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2024 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

31 तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात
भरपुर काम करा……
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

🎉 happy new year 2025 🎉

घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎉 happy new year 2025 🎉

गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

🎉 happy new year 2025 🎉
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स, जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो. मला चुकीचं समजू नका. तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

2025 ….
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे,
भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……

🎉 happy new year 2025 🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!

🎉 happy new year 2025 🎉

नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन.

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

Happy New Year Status In Marathi | मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय, कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या……. Happy New Year 2025

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2025 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2025!

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊

😜नवीन वर्ष येणार म्हणून
जास्त उड्या मारू नका
फक्त कॅलेंडर बदलणार आहे
बायको तिच राहणार आहे.😜

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🎊
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य
लाभो हे वर्ष
तुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना.
तुमचाच मित्र…

🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2025..🎊

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
🎉नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील,
पण मी देवाकडे फक्त तुझी साथ मागेल..
🎉 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
🎉 नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!🎉

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया,
नववर्षाभिनंदन

🎉 नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!🎉

मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

माणसं भेटत गेली,
मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎉

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎉

एक जानेवारी म्हणजे 365 पानांच्या पुस्तकाचं पहिलं कोरं पान आहे. मग छान नवीन कथा लिहा.

🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎉

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !

🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎉
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now
2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपण फक्त करणंच नाहीतर त्याचं स्वप्नंही पाहिलं पाहिजे. नव्या वर्षात नव्या संधी मिळवा. हॅपी न्यू ईयर.

🎉 नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा.. 2025!🎉

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
🎉 सन 2025 साठी हार्दीक शुभेच्छा…!🎉

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !

🎉 सन 2025 साठी हार्दीक शुभेच्छा…!🎉

दु:ख सारी विसरून जा …
सुख देवाच्या या चरणी वाहू …
स्वप्ने उरलेली .. नव्या या वर्षी
नव्या नाझरेने, नव्याने पाहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

🎉 सन 2025 साठी हार्दीक शुभेच्छा…!🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

नववर्षानिम्मित एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख
देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले
तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!🌹

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
🎊 नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा🎊

ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,
ताज्या भावना, नवीन बांधीलकी
2024 च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,
🎊 नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🎊

Navin varshachya hardik shubhechha 2025

पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
🎊नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎊

सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा….
🥳नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🥳

उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
🥳नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 जानेवारी 2024

2025 चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया
नववर्षाभिनंदन.

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2025 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

🎉 सन 2025 साठी हार्दीक शुभेच्छा…!🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
स्वागत करू नववर्षाचं.
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नवा बहार, नवा मोहोर,
नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला
नव्या वर्षाचे स्वागत करूया.🧨🥳

🎉 happy new year 2025 🎉

गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा
करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक
शुभेच्छा…!

🎉 happy new year 2025 🎉

नवीन वर्ष 2025 शुभेच्छा संदेश / New year messages marathi.

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..

🎉 happy new year 2025 🎉

दाखवून गत वर्षाला पाठ चाले
भविष्याची वाट करुन नव्या
नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,
समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि
आरोग्यदायी जावो.

🎉 happy new year 2025 🎉

दु:ख सारी विसरून जाऊ…..
सुख देवाच्या चरणी वाहू ..
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…..
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎉 happy new year 2025 🎉

New year 2025 motivational messages marathi .

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील
दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

🎉 happy new year 2025 🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे
पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास
अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे!

🎉 happy new year 2025 🎉

नमस्कार
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात
दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

🎉 happy new year 2025 🎉

New year images marathi / नवीन वर्ष शुभेच्छा फोटो.

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

🎉 happy new year 2025 🎉

माणसं भेटत गेली, मला आवडली
आणि मी ती जोडत गेलो !!
चला..
या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली
असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!

🎉 happy new year 2025 🎉

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२४ साल…
✨नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!✨

New year wishes sms in marathi .

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
🙏💐नव वर्षाच्या 2025 या शुभदिनी…हार्दीक शुभेच्छा!🙏💐

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
💐🧨सन 2025 साठी हार्दीक शुभेच्छा…!💐🧨

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
🎉नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉

🎉 happy new year 2025 🎉

New year messages in marathi 2025

नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!🧨🎁

प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
🤩🎊या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!🤩🎊

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
🥳नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

🎉 happy new year 2025 🎉

नवीन वर्ष शुभेच्छा 2025 / new year welcome 2025| 2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना…
💐नवीन वर्षाच्या शुभेच्छा!💐

🎉 happy new year 2025 🎉

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now

2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now “2025 New Year wishes in Marathi: WhatsApp status share now”:,Marathi New Year greetings,Happy New Year 2025 in Marathi,WhatsApp status for New Year in Marathi,Marathi New Year messages,2025 Navin Varshachya Hardik Shubhechha,(2025 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा),Marathi New Year quotes,Celebrate New Year in Marathi,Marathi language New Year wishes,Share Marathi New Year status now,New Year wishes for WhatsApp in Marathi,

Leave a comment

क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह अल्पसंख्याक हक्क दिन” वर निबंध अल्पसंख्याक हक्क दिनाचा महत्त्व
क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह अल्पसंख्याक हक्क दिन” वर निबंध अल्पसंख्याक हक्क दिनाचा महत्त्व