50 good night sandesh marathi madhye

Spread the love

50 good night sandesh marathi madhye

आजच्या धगधगत्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्नेहीना शुभ रात्रीचे संदेश पाठवा . सहज रित्या whatsapp , टेलिग्राम व फेसबुक वर शुभ रात्र (good night ) संदेश send करा.

good night sharechat marathi

😊स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर 

इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..

“फक्त स्वत:चा विचार करणारे 

लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,

“पण जे सगळ्यांचा विचार करतात

 त्यांची प्रगती कायम होत राहते”😊

🙏💫❤️ शुभ रात्री ❤️💫🙏

😊सुंदर लाटेवर भाळून 

सूर्य तिच्याकडे आकर्षिला

दिवसाची खूप

आश्वासने देऊन

रात्री मात्र फितूर झाला

ते जाऊदे तू झोप आत😊

🙏💐 गुड नाईट 💐🙏 

😊समोरच्याला प्रेम देणं हि 

सर्वात मोठी भेट असते आणि

 समोरच्याकडून प्रेम मिळविणे,

 हा सर्वात मोठा सन्मान असतो😊

 ❤️🙏💯  शुभ रात्री 💯🙏❤️

😊सत्य बोलण्याच साहस केल्यास 

परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर 

आपोआप देतो.😊

💯❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️💯

good night motivational in marathi

😊सगळीच स्वप्नं पूर्ण

होत नसतात..

ती फक्त,

पहायची असतात😊

❤️🙏💐 शुभ रात्री 💐🙏❤️

50 good night sandesh marathi madhye
50 good night sandesh marathi madhye

😊जीवनात कधी संधी मिळाली

तर सारथी बना स्वार्थी नको😊

💯🙏 शुभ रात्री 🙏💯

😊शब्दांना  भावरूप  देते,

 . . .  तेच  खरे  पत्र ॥

नात्यांना  जोडून  ठेवते,

      तेच  खरे  गोत्र ॥

नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,

       खरे  नेत्र ॥

दूर  असूनही  दुरावत  नाही,

       तेच  खरे  मित्र. ॥😊

👉🙏😴 शुभ रात्री 😴🙏👈
good night sandesh marathi madhye

motivational quotes in marathi

प्रेरणादायी विचार

😊शब्द बोलताना शब्दाला धार नको

तर आधार असला पाहिजे..

कारण धार असलेले शब्द मन कापतात

आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात😊

💐🙏❤️ शुभ रात्री शुभ स्वप्न ❤️🙏💐

😊वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या

दुनियेपेक्षा खरी आहे…

पण मला मात्र माझी

स्वप्नातली दुनियाच बरी आहे😊

❤️🙏💐 शुभ रात्री 💐🙏❤️

शुभ रात्री संदेश मराठी

😊लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,

अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,

जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं

अगदी तुमच्यासारखी😊

❤️💐🙏 शुभ रात्री 🙏💐❤️

😊लाईफ छोटीशी आहे,

“लोड” नाही घ्यायचा…

मस्त जगायचे आणि,

“उशी” घेऊन झोपायचे…😊

❤️🙏💐 गुड नाईट 💐🙏❤️

😊राग आल्यावर ओरडायला

कधीच ताकद लागत नाही…!

राग आल्यावर खरी ताकद

लागते ती शांत बसायला…!

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयातून पण

अर्थ निघतात डोक्यातून…!😊

😇🙏💯 शुभ रात्री 💯🙏😇
50 good night sandesh marathi madhye
50 good night sandesh marathi madhye

शुभ रात्री मेसेज

😊येणारी प्रत्येक राञ आता, 

चांदण्याशिवायच सरणार आहे… 

अन् रोज राञी ऊशी माझी, 

ओल्या आसवांनी भिजणार आहे… 😊

🙏❤️😇 शुभ रात्री गोड स्वप्ने पहा 😇❤️🙏

शुभ रात्री  शायरी मराठी

😊मुंबईचे आहे एक स्टेशन दादर….

मुंबईचे आहे एक स्टेशन दादर…!

मग काय….

घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर..!😊

🙏❤️🍁 शुभ रात्री 🍁❤️🙏

😊माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,

जरी तुमच्या सोबत होत नसला,

तरी एकही दिवस तुमच्या

 आठवणी शिवाय जात नाही..

आणि म्हणून मी तुम्हाला,

Message केल्याशिवाय राहत नाही…😊

😇❤️ शुभ रात्री ❤️😇

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

😊मनात आठवणी तर खूप असतात…

कालांतराने त्या सरून जातात…

तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…

जे हृदयात घर करून राहतात😊

😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇

😊मन आणि घर किती मोठं आहे

हे महत्वाचं नाही,

मनात आणि घर आपलेपणा किती,

आहे हे महत्वाचं आहे…😊

🙏😇❤️ शुभ रात्री शुभ स्वप्न ❤️😇🙏

😊मंद गतीने पाऊले उचलत

चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र

पदरात जसा मुखचंद्र लपलेला..😊

😇❤️💫 गुड नाईट 💫❤️😇

world of quotes,

Sleep Quotes Gandhi’s Quotes   , Good Morning quotes , love quotes finance quotes   , Inspirational quotes ,  life quotes , 20 Motivational Quoteshealth quotes , top 10 healthiest cereals , sunset quotes  , Depression Quotes , good morning  , happiness-quote , friendship quotes  , quotes about peace, good night ,  start your day with a smile ,  wisdom of apg abdul kalam , 

वाचा   साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा|25 happy birthday wish to boss/saheb in marathi

गुड नाइट मराठी सुविचार संदेश

😊भेटीचे हे क्षण हातातून अलगद 

निसटून जातात रात्री झोपताना

 एकांतात आठवणींचे वारे वाहतात😊

😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇
50 good night sandesh marathi madhye
50 good night sandesh marathi madhye

😊भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, 

तरी चालतील पण 

आम्हाला तसं वागता येणार नाही

कारण घरातल्यांनी सांगितलंय कि 

नातं जोडायला शिका, तोडायला नको😊

❤️🙏💯 शुभ रात्री 💯🙏❤️

😄ब्रेकिंग न्यूज:

आताच हाती आलेल्या बातमीनुसार,

आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे😄

😇❤️😁 शुभ रात्री 😁❤️😇

😊फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा

सगळ्यांवर प्रेम करत रहा,

कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण

ह्रदय जोडायला नक्की येतील..!!😊

😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇

😊पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही 

आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी

मोठ व्हायचंय..😊

🙏💯❤️ शुभ रात्री ❤️💯🙏

😊पुस्तकांशिवाय केला जाणारा

अभ्यास म्हणजे आयुष्य,

आणि आयष्यात आलेले

अनुभव म्हणजे पुस्तक…😊

💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐
good night sandesh marathi madhye

😊नातं इतकं सुंदर असावं की,

तिथे सुख दुःख सुध्दा

हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…😊

💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐

🙂कमवलेली नाती

 आणि जिंकलेले मन

 ज्याला सांभाळता येते,

तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!🙂

💫🌺 शुभ रात्री 🌺💫

🙂अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

उन्हात चालताना सावलीची गरज असते

जीवन जगत असताना खरंच चांगल्या

माणसांची गरज असते आणि

तिच चांगली माणसे आता

माझा शुभसंदेश वाचत आहेत🙂

❤️💫💤 शुभ राञी 💤💫❤️

🙂”आदर” अशा लोकांचा करा जे

 तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  

कामातून वेळ काढतात आणि “प्रेम” 

अशा लोकांवर करा ज्यांना 

तुमच्या शिवाय काहीही 

महत्वाचे वाटत नाही. 🙂

🌟❤️💫 शुभ रात्री 💫❤️🌟

💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹अंधारात चालताना 🌹

    🌹प्रकाशाचा गरज असते. . . . 

        🌹उन्हात चालताना सावलीची

            🌹गरज असते. . . . 

                🌹जीवनात जगत 

                    🌹असताना खरच 

                        🌹चांगल्या 

                            🌹माणसांची 

                               🌹गरज

                                   🌹असते. ……

🌟❤️💫 शुभ रात्री 💫❤️🌟

good night sms in marathi

🙂”चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,

 पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी

 “कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे 

कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!🙂

💫🌟❤️ शुभ राञी ❤️🌟💫

50 good night sandesh marathi madhye
50 good night sandesh marathi madhye

🙂”झाडांसारखे जगा

         खुप उंच व्हा…

पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘

       कधी विसरु नका.!”🙂

 🌟💫❤️ शुभ रात्री ❤️💫🌟

🙂सगळी दु:ख दूर झाल्यावर मन

 प्रसन्न होईल हा भ्रम आहे,

मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील🙂

 🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟

good night shubhechha in marathi

वाचा   International Women's Day 2023 : WhatsApp ने महिलांसाठी जारी केले 'हे' खास फीचर, जाणून घ्या 'या' अनोख्या फीचर्सबद्दल!

🙂हसता हसता सामोरे जा 

                       “आयुष्याला”…..

 तरच घडवू शकाल 

                      “भविष्याला”…..

कधी निघून जाईल ,

           “आयुष्य” कळणार नाही…

आताचा “हसरा क्षण”

                परत मिळणार नाही..!!!🙂

🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟

🙂”कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय 

पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला 

समजून न घेता गमावु पण नका!”🙂

 

❤️💫🍁 शुभ रात्री 🍁💫❤️

50 good night sandesh marathi madhye

😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….

ति आपोआप गुंफली जातात….

मनाच्या ईवल्याश्या कोप-यात

 काही जण हक्काने राज्य करतात….

यालाच तर मैञी म्हणतात…😊

🙏💐❤️ शुभ रात्री ❤️💐🙏

🙂 “जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा

 काहीतरी देण्यात महत्व असत….  

कारण मागितलेला स्वार्थ, 

अन दिलेलं प्रेम असतं” 🙂

❤️🌞शुभ रात्री🌞❤️

good night sandesh marathi madhye

🙂लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि

हसताना विसरावे दु:ख जिवनातले🙂

❤️🌞शुभ रात्री🌞❤️

😁मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या

 व सकाळी झोपेतून उठून

 प्रथम नेट चालू करणाऱ्या 

” नेटसम्राटांना “😁

💤💫🙂 good Night 🙂💫💤

😊माझ्यामुळे तुम्ही नाही तर

तुमच्यामुळे मी आहे..

ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे

 तुमच्याशी जोडली जातात… 

आपलं जगणं दुसऱ्यासाठी

जेवणातल्या मिठासारखं असावं..

पाहिलं तर दिसत नाही, 

पण नसलं तर जेवणच जात नाही.😊

💤💫🙂 good Night 🙂💫💤

😊”जन्म हा एका थेंबासारखा असतो,

आयुष्य एका ओळीसारखं असतं,

प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण

मैत्री असते ती वर्तुळासारखी,

ज्याला कधीच शेवट नसतो

वेळ, सत्ता, संपत्ती आणि

 शरीर साथ देवो अथवा न देवो 

परंतु चांगला स्वभाव, 

समजुतदारपणा आणि चांगले संबंध

 कायम आयुष्यभर साथ देतात😊

💤💫🙂 good Night 🙂💫💤

shubh ratri messages in marathi

😊प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण

उघडू शकतो फक्त आपल्याकडे

माणूस KEY 🔑 असली पाहीजे😊

💯❤️ शुभ रात्री ❤️💯

😊प्रत्येक गोष्टीत रागवणारी

माणसं तीच असतात जी 

वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त 

दुसर्यांची काळजी घेतात😊

🙏🌹❤️ शुभ रात्री❤️🌹🙏

😊”माणसाची आर्थिक स्थिती

 कितीही चांगली असली,

तरीही जीवनाचा खरा 

आनंद घेण्यासाठी  त्याची

 मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!😊

💯❤️💐 शुभ रात्री 💐❤️💯

😊 वेळ खूप जखमा देते

कदाचित म्हणूनच घड्याळात 

फुल नाही काटे असतात😊

💫❤️ good night ❤️💫

 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

😊‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬ 

कारण ‪सुंदर काच‬ तुटली ; 

तर त्या ‪काचेचे रुपांतर ‬; ‎

धारदार हत्यारामध्ये‬ होत असते😊

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

💯❤️🙏 Good Night 🙏❤️💯

😊मन वळु नये,

अशी श्रध्दा हवी…

निष्ठा ढळू नये,

अशी भक्ती हवी…

 सामर्थ्यँ संपू नये,

 अशी शक्ती हवी…

 कधी विसरु नये,

 अशी नाती हवी😊

🌙 ❤️🙏  !!शुभ रात्री !!  🙏❤️🌙

😊फुलाला फुल आवडतं

मनाला मन आवडतं

कवीला कविता आवडते

कोणाला काहीही आवडेल

आपल्याला काय करायचंय

आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं.😊

🙏💐💫 शुभ रात्री! 💫💐🙏

😊उद्याचा दिवस पाहण्यासाठी

आपण सगळेच जण छान झोपतो

पण कुणीच हा विचार करत नाही की

आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,

त्याला झोप लागली असेल का?

तेव्हा कुणाचेही मन न दुखवता

जगण्याचा प्रयत्न करा आणि

चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,

मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”😊

😴🙏💐 शुभ रात्री 💐🙏😴

शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये

😊हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,

एक गोष्ट अशी आहे कि जी

एकदा हातातून निसटली की,

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही

आणि ते असते आपलं आयुष्य.

आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं😊

💫🙏💐 शुभ रात्री ! 💐🙏💫

😊स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा

म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला

वेळच मिळणार नाही..

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,

पण जगाने तुमच्याकडे

पाहावं म्हणून नव्हे तर,

त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…

🙏💫❤️ शुभ रात्रि! शुभ स्वप्न…! ❤️💫🙏

35 thoughts on “50 good night sandesh marathi madhye”

Leave a Reply

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: