best android apps for 5th scholarship examination (Marathi)

Spread the love

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

शिष्यवृत्ती परीक्षा  एप्रिल २०२१ 

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सरावासाठी साठी महाराष्ट्रातील कृतीशील व तंत्रास्नेही शिक्षकांकडून तयार करण्यात आलेले android application प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत . खालील लिस्ट मध्ये इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती सरावासाठी उपयुक्त असे एप्प दिले आहेत व त्यांची लिंक सुधा दिलेली आहे , तरी सव शिक्षक /पालक यांनी याचा उपयोग करावा . 

हे एप्प प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहेत कोणतीही फी देण्याची गरज नाही. Table Of Contents

वाचा   करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी

टीप (खाली दिलेले एप्प त्यांच्या डाउनलोड संख्या व views वर आधारित आहेत . प्रत्येक एप्प चे एक विशिष्ठ महत्व आहेत .तर आपण सदर एप्प्स चे उपयोग करू शकता )

स्कॉलरशिप ५ वी | Scholarship 5th

स्कॉलरशिप ५ वी | Scholarship 5th

अपची वैशिष्ट्ये • शैक्षणिक सिद्धांतावर आधारित रचना • उत्तराचे स्पष्टीकरण पाहण्याची सोय • सरावाच्या शेवटी निकाल पाहता येतो व शेअर करता येतो • भरपूर प्रश्न संख्या • सर्व उपघटकांचा समावेश • ऑफलाईनही चालणार • कमी साईझ मध्ये • नवीन घटक आल्यावर नोटीफिकेशन मिळणार • सतत अपडेट मिळणार • किती प्रश्नसंच सोडविले याची माहिती दिसणार • प्रश्न सोडविण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला असून कमी वेळेत सोडविल्यामुळे परीक्षेसाठी निश्चित फायदा • प्रश्न अपडेट करण्यासाठी प्रत्येकवेळी अॅप अॅपडेट करण्याची गरज नाही अमोल हंकारे (Amol Hankare)installation 100000+app link https://play.google.com/store/apps/details?id=com.techedu.scholarship

वाचा   online teacher transfer doubt solving Q&A

Scholarship 5th | शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी

Scholarship 5th | शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी

*वैशिष्ट्ये > घटक निहाय प्रश्नरचना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताच चूक की बरोबर समजेल. योग्य उत्तर समजेल. प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पुढील प्रश्न ओपन होईल. शिष्यवृत्ती अभ्यासक्रम पाहता येईल. घटक निहाय सर्व प्रश्नाचा निकाल पाहता येईल. ऑफलाईन वापरता येणार. online test सोडवता येतील. मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करता येतील. सर्व उत्तर सूची Download करता येतील.(amol kamble)installation 10000+
app link https://play.google.com/store/apps/details?id=in.letslearnak.ScholarshipExam

स्कॉलरशिप सराव | Practice Paper For Scholarship

सदर अॅप मध्ये स्कॉलरशिप परीक्षेच्या सरावासाठी सराव प्रश्नपत्रिका खास इयत्ता ५ वी च्या स्कॉलरशिप परीक्षेचे जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्या कडून तयार करून घेण्यात आल्या असून सादर अॅपस्कॉलरशिप परीक्षेस उत्तम मार्गदर्शक बनू शकते

स्कॉलरशिप सराव | Practice Paper For Scholarship

installation 10000+app link https://play.google.com/store/apps/details?id=com.techedu.scholarship_practice

Scholarship 5th

A app created by Learning With Smartness, is a app which is created to prepare students for Scholarship Exam. It has many educational videos, Quizzes, Previous Year Question Papers.

वाचा   best android apps for 5th scholarship examination (URDU)
Scholarship 5th

installation 5000+app link https://play.google.com/store/apps/details?id=apli944671.jwu

स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th Marathi

ॲपची वैशिष्ट्ये
परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचा समावेश
प्रत्येक घटकावर स्वतंत्र नोट्स
प्रत्येक घटकावर drag and drop आधारित activity
सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश
Auto update ची सुविधा

स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th marathi

installation 1000+app link https://play.google.com/store/apps/details?id=quiz.openschool.scholarship5th

5th Scholarship Paper 1,पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा

५ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील अभ्यासक्रमाचे स्वरूप, भारांश, मराठी व गणित विषयातील विविध घटकानुसार सराव चाचण्या, विविध प्रश्न प्रकारानुसार भरपूर प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळविण्यास नक्कीच मदत होईल.

5th Scholarship Paper 1,पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा

installation 1000+app link https://play.google.com/store/apps/details?id=manisha.com

ScholarPoint5: Scholarship Exam Guide

ॲपची वैशिष्ट्ये – 1) 5000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्नांचा सराव. 2) 175 पेक्षा जास्त घटकनिहाय व्हिडिओ. 3) 50 पेक्षा जास्त PDF प्रश्नपत्रिका 4) घटकनिहाय साप्ताहिक चाचणी सोडवण्याची सोय.

ScholarPoint5: Scholarship Exam Guide

installation 1000+app link https://play.google.com/store/apps/details?id=com.alphasoft.scholarpointapp

5 वी शिष्यवृत्ती मराठी

his app is useful for class 5 scholarship subject Marathi. in this app students can practice mcq. this app is quiz app for students practice questions for great future

5 वी शिष्यवृत्ती मराठी

installation 500+app link https://play.google.com/store/apps/details?id=com.scholarship5thpractice

दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: