Big Alert for Teachers! 50 Hours CPD Training Rule Explained | Don’t Miss This Update

Spread the love

👉 “शिक्षक प्रशिक्षण 50 तास अनिवार्य; 2026 साठी नवीन मार्गदर्शक जाहीर” |Big Alert for Teachers! 50 Hours CPD Training Rule Explained | Don’t Miss This Update

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्यातील सर्व शिक्षकांसाठी दरवर्षी 50 तासांचे Continuous Professional Development (CPD) प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आपण शासन परिपत्रक (6 मे 2026) चे संपूर्ण विश्लेषण, महत्त्वाचे मुद्दे, परीक्षा दृष्टीने आवश्यक माहिती आणि Maha TET 2026 साठी उपयोगी टिप्स पाहणार आहोत.

📌 या व्हिडिओमध्ये:

✔ 50 तास प्रशिक्षण म्हणजे काय?

✔ NEP 2020 मधील शिक्षकांची भूमिका

✔ CPD चे उद्दिष्ट आणि फायदे

✔ परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे पॉइंट्स

download GR

#NEP2020 #TeacherTraining #MahaTET2026 #CPD #Shikshan #MarathiEducation #TETExam #FreeNotes #mcqpractice

Leave a Reply

जागतिक कला दिवस म्हणजे काय?का साजरा करावा? भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात जागतिक मानव अंतराळ दिन केस गळती थांबवण्यासाठी ८ सोप्या टिप्स how to check cibil score
जागतिक कला दिवस म्हणजे काय?का साजरा करावा? भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात जागतिक मानव अंतराळ दिन केस गळती थांबवण्यासाठी ८ सोप्या टिप्स how to check cibil score