bridge course 2023; weekly online test 02 class 5
सेतू अभ्यास साप्ताहिक चाचणी क्रमांक ०२
४ जुलै २०२३ पासून सेतू अभ्यास २०२३-२४ ची सुरुवात झालेली आहे. त्या पूर्वी दि. ३० जून ते ३ जुलै २०२३ दरम्यान पूर्व चाचणी घेण्यात आलेली आहे. सेतू अभ्यास 20 दिवसाचा असेल (दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३) व त्या नंतर दि.२७ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान उत्तर चाचणी घ्यायची आहे. दर रोज चे ब्रिज कोर्स ( सेतू अभ्यास ) येथे क्लिक करून डाउनलोड करू शकता.
दर रविवारी इयत्ता २री ते ७वी करिता साप्ताहिक online चाचणी चे आयोजन मराठीवर्ग.ईन करणार आहे. त्यासाठी marathivarg.in चे अधिकृत टेलिग्राम channel जॉईन करा. जेथे दर रविवारी साप्ताहिक चाचणी ( weekly bridge course online test) प्राप्त होतील.
साप्ताहिक चाचणी क्रमांक १
bridge course 2023; weekly online test 02 class 4
imp post
💥महागाई भत्ता कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .
💥 1जुलै वेतनवाढ कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .
इतर वर्गाचे online चाचणी
इतर शुभेच्छा संदेश संग्रह
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पावसाळी शुभ सकाळच्या शुभेच्छा आणि कोट |शुभ सकाळ
धन्यवाद संदेश- 50+लग्नाच्या वाढ दिवसाच्या शुभेच्छांसाठी
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश संग्रह
100 हृदयस्पर्शी मैत्रीचे भाव” – एक प्रेरणादायी संग्रह
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश