भावपूर्ण श्रद्धांजली संदेश|Condolence Messages in marathi: Expressing Sympathy and Comfort in Difficult Times

Spread the love

Condolence Messages: Expressing Sympathy and Comfort in Difficult Times

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज: कठीण काळात सहानुभूती आणि सांत्वन व्यक्त करणे

एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे हा एक आश्चर्यकारकपणे आव्हानात्मक अनुभव आहे आणि या कठीण काळात, शोक व्यक्त केल्याने सांत्वन आणि समर्थन मिळू शकते. विचारशील संदेशांद्वारे सहानुभूती व्यक्त करणे हा तुमची काळजी दर्शविण्याचा आणि दुःखी कुटुंबातील सदस्यांना सांत्वन देण्याचा एक मार्ग आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला प्रामाणिक शोक संदेश कसे लिहावेत, तुमची सहानुभूती व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यात मदत करू. तुम्ही एखादे कार्ड, ईमेल,शोक संदेश पाठवत असाल किंवा वैयक्तिकरित्या शोक व्यक्त करत असाल, आमचा सर्वसमावेशक मार्गदर्शक तुम्हाला या नाजूक परिस्थितीत कृपा आणि करुणेने नेव्हिगेट करण्यात मदत करेल.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश|Condolence Messages in marathi

तुमच्या नुकसानाबद्दल मला मनापासून खेद आहे. कृपया जाणून घ्या की या कठीण काळात तुम्ही माझ्या विचारांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये आहात. ”


“तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींमध्ये तुम्हाला शक्ती आणि सांत्वन मिळो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.”


“तुमच्या प्रिय [नातेवाईकाचे नाव] गमावल्यामुळे मी किती दुःखी झालो आहे हे शब्द व्यक्त करू शकत नाहीत. कृपया माझ्या मनापासून सहानुभूती स्वीकारा.”


“या दु:खाच्या काळात, तुम्हाला शांती आणि उपचार मिळोत. या कठीण काळातून जाण्यासाठी तुम्हाला प्रेम आणि शक्ती पाठवत आहे.”


“कृपया तुमच्या लाडक्या [नातेवाईकाचे नाव] निधनाबद्दल माझे मनःपूर्वक शोक स्वीकारा. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.”


“मी तुमच्यासाठी इथे आहे, आणि तुम्हाला हे कळावे अशी माझी इच्छा आहे की तुम्हाला यातून एकट्याने जावे लागणार नाही. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असेल तेव्हा माझ्यावर अवलंबून राहा.”


“तुम्ही कोणत्या वेदनातून जात आहात याची मी कल्पना करू शकत नाही, परंतु कृपया हे जाणून घ्या की मी तुम्हाला ऐकण्यासाठी आणि माझ्याकडून कोणत्याही प्रकारे समर्थन करण्यासाठी येथे आहे.”


“तुमच्या [नातेवाईकाचे नाव] त्यांच्या दयाळूपणासाठी आणि उबदारपणासाठी नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या सुंदर आत्म्याला शांती लाभो.”


“या दु:खाच्या काळात, मला आशा आहे की तुम्हाला कुटुंब आणि मित्रांच्या प्रेमात आणि समर्थनामुळे सांत्वन मिळेल. माझ्या मनापासून शोक.”


“तुम्ही तुमच्या [नातेवाईकाच्या नावासोबत] शेअर केलेले प्रेम आणि आठवणी तुम्हाला पुढील दिवसांत शक्ती आणि शांती देतील. तुम्हाला माझी मनापासून सहानुभूती आहे.”

Condolence Messages in marathi

आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश|Bhavpurna Shradhanjali Message In Marathi For Mother

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही…
का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…
तुझ्या आत्म्यास शांती मिळो

आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील…
तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील…
आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे!

आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते…
कपाटातील तुझी साडी पाहिली की,
तुझी खूप आठवण येते….
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे…
आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

ढग येतात पण पाऊस पडत नाही, आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू. भावपूर्ण श्रद्धांजली

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही… तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली

आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते… कपाटातील तुझी साडी पाहिली की, तुझी खूप आठवण येते…. आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे… आई आज आमच्यात नाहीस यावर माझा विश्वासच होत नाही.भावपूर्ण श्रद्धांजली 

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही.. याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली

नसतेस जेव्हा तू घरी.. मन एकदम एकटे एकटे वाटते…आजुबाजूला इतकी लोकं असूनही कायम एकटे वाटते… आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..
याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे असशील तिथे
माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग आई मी तुला कसे विसरू.
भावपूर्ण श्रद्धांजली

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली

लाडक्या बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेशपूज्य|Bhavpurna Shradhanjali in Marathi for father

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती. ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! भावपूर्ण श्रद्धांजली

आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच अपेक्षा. भावपूर्ण श्र्द्धांजली

अस्वस्थ होतयं मन,
अजूनही येतेय आठवण बाबा
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज
दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
“भावपूर्ण श्रद्धांजली”

आठवण येते त्या प्रेमाची
जे प्रेम त्यांच्या ओरडण्यामागे होत,
आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची
जे क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते,
बाबा तुमची आठवण कायम येत राहील.

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली

अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते, आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते. भावपूर्ण श्रद्धांजली

आज …..आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली

आज आमच्यात नसलात तरी तुमच्या
आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे.
तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच
इतरांची काळजी घेणार आहे.
बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
भावपूर्ण श्रद्धांजली

आजोबा आजीच्या स्मरणार्थ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश| Condolence Message In Marathi For Grandparents

तू शिवलेल्या गोधडीची उब
आजही मला जाणवते
तू प्रत्यक्षात नसली तरी
तुझी माया सोबत आहे
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली

काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात. आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं.. आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे… तुमच्या आत्म्यास शांती लाभो

आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते… भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही आधार आता तुमच्याशिवाय जगायचे कसे हाच आहे मोठा प्रश्न… भावपूर्ण श्रद्धांजली

आजी होतीच माझी दुसरी आई
प्रेमळ त्या विठूची रखुमाई
आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली

तू शिवलेल्या गोधडीची उब आजही मला जाणवते… तू प्रत्यक्षात नसली तरी तुझी माया सोबत आहे… आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो

आजी म्हणून तू कधीही माझ्याशी वागली नाहीस.. कायम मैत्रीण म्हणून सोबत माझ्या राहिलीस.. आता तू सोडून गेलीस तर तुझी आठवण का येणार नाही… श्रद्धांजली

आपलं ठरलं होत ना आजी / आजोबा… तुम्ही मला कुठेही सोडून जाणार नाही.. मग आज हा दिवस माझ्या नशीबी का आला हे मला उमगत नाही.

हे संपूर्ण विश्व निसर्गाच्या तत्वांच्या अधीन आहे
प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा हि एक नियम आहे
देह हा फक्त एक साधन आहे
या कठीण प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहे
आजीच्या आत्म्याला शान्ति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली

आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…
भावपूर्ण श्रद्धांजली

काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.
आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं..
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे…
तुमच्या आत्म्यास शांती लाभो

आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या
सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास
आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…
भावपूर्ण श्रद्धांजली

स्मृतिदिन संदेश मराठी|Death Anniversary Quotes In Marathi

अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही,
अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही
सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले तुम्ही
माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही
म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

एक दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

तू होतास माझा जवळचा,
आता नसला तरीही कायम राहशील,
मा्झ्या आठवणीच्या कोपऱ्यात कायम तू राहशील


पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 गेलेली व्यक्ती परत येत नाही
पण त्या व्यक्तिची आठवण कायम आपल्यासोबत राहते

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


तू सोबत नसलास तरी
तुझ्या आठवणी सोबत राहतील,
भावपूर्ण श्रद्धांजली

पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस| Shradhanjali Status In Marathi

जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

जीवन हे क्षणभंगुर आहे. हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या… आता त्याचे दु:ख होतेय… तू लवकर सोडून गेलास याचे दु:ख मनाला छळते आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली

काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी,अमर जाहला तुम्ही जीवनी…

आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली

पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस…

तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
भावपूर्ण आदरांजली

ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली!

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस Tribute Messages In Marathi

अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला.
Rest in peace

…….. गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी
डोळ्यासमोर आल्या
……. विषयी लिहीणार काय?
अचानक exit मनाला पटली नाही यार
Rest in peace.

गेलेली व्यक्ती परत येत नाही.. पण त्या व्यक्तिची आठवण कायम सोबत राहते.. भावपूर्ण श्रद्धांजली

आयुष्यात इतक्या लवकर आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते. नियतीने घात केला. तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला. शरीराने तू गेलास तरी मनाने माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा भावपूर्ण श्रद्धांजली

काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले… तुझी आठवण येत राहील.. जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली

आज रडू माझे आवरत नाही.. तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली

तुझे जाणे मनाला कायमच लागून राहील.. तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही

भावपूर्ण श्रद्धांजली मित्रासाठी| Bhavpurn shradhanjali messages mitra sathi

दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा हरपला भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 🙏💐🌼

आम्हा मित्रांना सोडून गेलास पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास आठवण येती तुझी आजपण राहवत नाही तुझ्याशिवाय 💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

कोणाशी वाईट वागला नाहीस तू होता माणूस भला आमच्या जीवाला मात्र असा तू चटका लावून गेला 💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

आपले लाडके __ यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

आता सहवास नसला तरी स्मृति
सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक
वळणावर आठवण तुझी येत राहील.
💐भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.💐

काळाने घात केला तुला मला कायमचे दूर केले तुझी आठवण येत राहील जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🌼

पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी आठवुनी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली !! भावपूर्ण श्रद्धांजली !!


भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य,भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस,भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटसभावपूर्ण श्रद्धांजली दादा,भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील,भावपूर्ण श्रद्धांजली आई,condolence message in marathi for mother,condolence message in marathi for father,condolence message in marathi for friends mother,condolence messages in marathi,condolence message in marathi on death of mother,condolence message in marathi for grandmother,condolence message in marathi for father in law,simple condolence message in marathi,condolence thanks message in marathi,what to say when someone dies in marathi,condolences text messages in marathi,condolence message in marathi,condolences messages for loss of father in marathi,how to express condolences in marathi,how to write condolence message in marathi,

वाचा   वॉरन बफेचे कोट्स|Warren Buffett's 75 Finance Education and Peace Quotes in marathi

2 thoughts on “भावपूर्ण श्रद्धांजली संदेश|Condolence Messages in marathi: Expressing Sympathy and Comfort in Difficult Times”

Leave a Reply

Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात
Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात