class 5 day 19 QUIZSpread the love 13 complete your quiz within 10 minutesCreated on November 25, 2023 By adminMV bridge course 2023; weekly test 01 class 5साप्ताहिक online चाचणी ; सेतू अभ्यास वर्ग ५ वी 1 / 10योग्य चिन्ह वापरा .तूझ्याकडे किती पेन आहेत ? " " ! 2 / 10रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .एकमेकांना ……….. केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते . वाद मदत 3 / 10शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय होते ? व्यंकोजी तान्हाजी 4 / 10सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास ७७५ फी ठरविण्यात आली शाळेतील ४३ विद्यार्थ्यानी सहलीची फी जमा केली , तर सहली साठी एकूण किती फी शाळे कडे जमा झाली ? ३३३२५ ५०३२५ ४०३२५ 5 / 10complete the sentence.once upon a time, there was a …. monkey cow crow 6 / 10complete the sentence.fish are animals that live in ……. air earth water 7 / 10सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास १००० फी ठरविण्यात आली शाळेतील ४० विद्यार्थ्यानी सहलीची फी जमा केली , तर सहली साठी एकूण किती फी शाळे कडे जमा झाली ? ४००० ४०००० ४००००० 8 / 10रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .शाळेत आपल्याला मुले मुली भेटतात. एकसारखी वेगवेगळी 9 / 10………. are interesting animals penguin monkey crow 10 / 10शिवरायांचे निधन कधी झाले ? १६८० १८८० १७८० Name Your score is LinkedIn Facebook Twitter VKontakte Share this:FacebookXLike this:Like Loading...