जागतिक ब्रेल दिन विशेष: मराठी क्विझसोबत तुमचं ज्ञान आजमवा! 🎉

Spread the love

marathi quiz on World Braille Day

जागतिक ब्रेल दिन विशेष: मराठी क्विझसोबत तुमचं ज्ञान आजमवा! 🎉

तुमच्यासाठी खास मराठीतून तयार केलेली जागतिक ब्रेल दिन क्विझ आता उपलब्ध आहे! 👓
ब्रेल लिपीचा इतिहास, लुई ब्रेल यांचे योगदान, आणि दृष्टिहीन व्यक्तींच्या हक्कांबद्दल तुमचं ज्ञान वाढवा.

क्विझमध्ये सहभागी व्हा, 60% पेक्षा जास्त स्कोअर करा, आणि मिळवा सुंदर प्रमाणपत्र! 🏅✨
ज्ञान आणि आनंदाचा हा सुवर्णसंधी चुकवू नका! आता सुरुवात करा! 📖 [जागतिक ब्रेल दिवस का साजरा केला जातो 4 जानेवारीला; माहिती, इतिहास आणि महत्त्व]

जागतिक ब्रेल दिन क्विझ

47

तुमची क्विझ 10 मिनिटांत पूर्ण करा

असेच क़ुइज़ पाहण्या करिता मराठी वर्ग whatsapp channel ला जॉईन  करा 🙏 🙏

अरे रे ! आपली वेळ संपली आहे . 

असेच क़ुइज़ पाहण्या करिता मराठी वर्ग whatsapp channel ला जॉईन  करा 🙏 🙏

Created on By
adminMV
marathi quiz on World Braille Day

World Braille Day|04th jan 2025

“तुम्हाला माहिती आहे का? लुई ब्रेल यांचा शोध आज लाखो दृष्टिहीनांसाठी कसा ठरतोय आधारस्तंभ? 🤔
विश्व ब्रेल दिनाच्या अनुषंगाने जाणून घ्या ब्रेल लिपीची रोमांचक कहाणी, तिचं महत्त्व आणि घ्या 10 खास प्रश्नांची उजळणी! 📚✨

1 / 10

1) लुई ब्रेल यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी जागतिक ब्रेल दिनाची सुरुवात कधी झाली?

2 / 10

2) ब्रेल लिपीचा मुख्य उद्देश कोणता आहे?

3 / 10

3) ब्रेल लिपीमध्ये किती ठिपक्यांचा वापर केला जातो?

4 / 10

4) जागतिक ब्रेल दिन कोणत्या संस्थेने जाहीर केला?

5 / 10

5) लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध कधी लावला?

6 / 10

6) लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध कितव्या शतकात लावला?

7 / 10

7) ब्रेल लिपी कोणत्या प्रकारच्या लिपीवर आधारित आहे?

8 / 10

8) लुई ब्रेल यांचा जन्म कोणत्या देशात झाला?

9 / 10

9) लुई ब्रेल कितव्या वर्षी अंध झाले होते?

10 / 10

10) जागतिक ब्रेल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

असेच क़ुइज़ पाहण्या करिता मराठी वर्ग whatsapp channel ला जॉईन  करा 🙏 🙏

Your score is

0%

इतर शुभेछा संदेश संग्रह

मातृ दिन २०२३इतिहास, महत्त्व, कोट्स आणि शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

Leave a comment

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल 20 रोचक तथ्ये क्रिसमस विशेष प्रश्न ,निबंध,भाषण,रोचक तथ्य v शुभेच्छा संदेश संग्रह वीर बालदिवस का व केंव्हा साजरा केला जातो? अल्पसंख्याक हक्क दिन” वर भाषण संग्रह