नवीन वेळापत्रक -इयत्ता ११ वी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६

Spread the love

इयत्ता ११ वी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६|New Timetable – Class 11 Centralized Online Admission Process 2025-26

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
📧 support@mahafyjcadmissions.in | 🌐 www.mahafyjcadmissions.in

इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025 – संपूर्ण मार्गदर्शक

क्रमांकदिनांक व वेळप्रवेश प्रक्रियेचा तपशील
1२६ मे २०२५ (सकाळी ११:००) ते ०३ जून २०२५ (सायं. ६:००)– विद्यार्थ्यांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज सादर करणे (१ ते १० पर्यंत पसंती) – गुण, आरक्षण व पसंतीनुसार कॉलेजचे वाटप – कोट्यासाठी अर्ज करता येईल (झिरो फेरी – व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक) – प्रत्येक फेरीसाठी संमती आवश्यक – प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी पसंती/प्रवाह बदलता येईल
2०५ जून २०२५तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करणे
3०६ – ०७ जून २०२५– विद्यार्थ्यांकडून हरकती/दुरुस्ती “Grievance Redressal” द्वारे स्वीकारणे – विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून दुरुस्तीचे निराकरण व अंतिमीकरण
4०८ जून २०२५अंतिम सर्वसाधारण गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करणे (एकदाच) व झिरो फेरीचे वाटप (व्यवस्थापन/इन-हाऊस/अल्पसंख्याक)
5०९ – ११ जून २०२५झिरो फेरी प्रवेश प्रक्रिया (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक कोटा कॉलेज पातळीवर)
6०९ जून २०२५(कॅप फेरी १) पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणे व विभागीय समितीकडून लेखापरीक्षण
7१० जून २०२५(कॅप फेरी १) – कॉलेज वाटप यादी प्रसिद्ध करणे – विद्यार्थी लॉगिनमध्ये तपशील उपलब्ध – कॉलेजेसला वाटप यादी प्राप्त – कट-ऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध
8११ – १८ जून २०२५– “Proceed for Admission” वर क्लिक करणे – कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून मूळ कागदपत्रांची पडताळणी व फी भरणे – प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी संमती द्यावी – कॉलेज लॉगिनवरून प्रवेशाची पुष्टी, नकार व रद्द करणे – नवीन अर्जदारांना पुढील फेरीसाठी नोंदणीची संधी (संमती दिल्यास)
9२० जून २०२५दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे (कोट्याच्या जागांसह)

Leave a Reply

जागतिक कला दिवस म्हणजे काय?का साजरा करावा? भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात जागतिक मानव अंतराळ दिन केस गळती थांबवण्यासाठी ८ सोप्या टिप्स how to check cibil score
जागतिक कला दिवस म्हणजे काय?का साजरा करावा? भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात जागतिक मानव अंतराळ दिन केस गळती थांबवण्यासाठी ८ सोप्या टिप्स how to check cibil score