NTS (national talent search examination ) म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दर वर्षी डिसेम्बर महिन्या मध्ये आवेदन भरण्यास सुरु होते .परिक्ष दोन स्तरावर होते राज्य व केंद्र स्तर . आवेदन भरण्य करिता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा चे संकेत स्थळ https://nts.mscescholarshipexam.in/ वर जावून भरू शक
२०१५ -१६ पासून २०२०-२१ पर्यंत च्या प्रश्न पत्रिका खाली देत आहोत .