Teacher Mega Recruitment Maharashtra 2021

Spread the love

Teacher Mega Recruitment Maharashtra 2021 (शिक्षक मेगा भरती महाराष्ट्र 2021)

स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे ६१०० रिक्त पदं भरली जातील.

हा टी ई टी होणार १० ऑक्टोबर २०२१ रोजी 

डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे

अधिक माहिती करिता पवित्र पोर्टल वर अपडेट राहा

.सेतू अभ्यासक्रमऑनलाइन उद्घाटन; Bridge course 2021 download now

QUIZ

4 thoughts on “Teacher Mega Recruitment Maharashtra 2021”

Leave a comment

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024 |शुभेच्छा संदेश आणि उद्धरण Mahavir Jayanti Wishes in Marathi हनुमान जयंतीनिमित्त विशेष संदेश| भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023