50 selected greeting messages and banners for Gudi Padwa |गुढी पाडव्याच्या 50 निवडक शुभेच्छा संदेश व बैनेर्स
गुढी पाडवा साजरा करा – आनंदाची आणि समृद्धीची नवी सुरुवात!
गुढीपाडवा हा भारतात नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणारा एक पारंपारिक हिंदू सण आहे. हा हिंदू कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो सहसा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. घर फुलांनी सजवून, विशेष पदार्थ तयार करून आणि पारंपारिक विधी करून हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. गुढीपाडवा हा विजय, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे.(पारंपारिक भारतीय आनंद पुरण पोळीच्या अस्सल गोडपणाचा आस्वाद घ्या)
\
सध्याच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांशी बोलण्यात संवाद साधण्यास सर्वोत्तम पर्याय म्हणजे सोशल मिडिया. विविध सोशल मिडिया platform चा वापर एकमेकांशी संवाद साधण्यास करतो. गुढी पाडव्याच्या 50 निवडक शुभेच्छा संदेश व बैनेर्स| (50 selected greeting messages and banners for Gudi Padwa) या शुभ दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्या करिता काही निवडक शुभेच्छा संदेश व बॅनर आणलेलो आहे.
खाली दिलेल्या टेक्स्ट संदेश सहजरित्या त्याखाली दिलेल्या सोशल मिडिया icon निवडून पाठवी शकता व banner साठी त्याच्या खाली get this banner असे टेक्स्ट वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा…नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा.
नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ.
आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…नववर्षात उभारा गुढी यशाची…नववर्षाभिनंदन.
आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची. नववर्षाभिनंदन.
जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा प्रतिमा (इमेजेस)

आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या अनेक कथा
गुढी आहे विजयाची पताका
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
हॅपी गुढीपाडवा
जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा

आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या अनेक कथा
गुढी आहे विजयाची पताका
वृक्ष सजतो चैत्र महिना
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष
हॅपी गुढीपाडवा
संदेश / banners
- 50 good night sandesh marathi madhye
- 100 good morning sandesh for sharing in marathi
- motivational quotes in marathi
- अभिनंदन शुभेच्छा संदेश
- प्रेरणादायी विचार
- रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges
- 25 happy birthday wish to boss/saheb in marathi
- आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश व बॅनर
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी अभिमानाचा राजेशाही थाट
उगवली चैत्राची सोनेरी पहाट
रंग – गंधाच्या उत्सवात
करूया सारे जण नववर्षाची सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच
तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी
लोटा चांदीचा, माळ सुगंधी
उभारतो मराठी मनाची गुढी
साधू संतांची पुण्याई
नांदो सुख समृद्धी दारी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठीत नावासह
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुडी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…