bridge course 2023; weekly online test 01 class 3

Spread the love

bridge course 2023; weekly online test 01 class 3

सेतू अभ्यास साप्ताहिक चाचणी क्रमांक ०१

४ जुलै २०२३ पासून सेतू अभ्यास २०२३-२४ ची सुरुवात झालेली आहे. त्या पूर्वी दि. ३० जून ते ३ जुलै २०२३ दरम्यान पूर्व चाचणी घेण्यात आलेली आहे. सेतू अभ्यास 20 दिवसाचा असेल (दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३) व त्या नंतर दि.२७ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान उत्तर चाचणी घ्यायची आहे. दर रोज चे ब्रिज कोर्स ( सेतू अभ्यास ) येथे क्लिक करून डाउनलोड करू शकता.

दर रविवारी इयत्ता २री ते ७वी करिता साप्ताहिक online चाचणी चे आयोजन मराठीवर्ग.ईन करणार आहे. त्यासाठी marathivarg.in चे अधिकृत टेलिग्राम channel जॉईन करा. जेथे दर रविवारी साप्ताहिक चाचणी ( weekly bridge course online test) प्राप्त होतील.

साप्ताहिक चाचणी क्रमांक १

0

complete your quiz within 5 minutes

Created on By adminMV

bridge course 2023; weekly test 01 class 3

साप्ताहिक online चाचणी ; सेतू अभ्यास वर्ग 3 री

1 / 10

खलील संख्येत दशक स्थानचे अंक  ओळखा .

५०

2 / 10

आंबट फळ ओळखा .

3 / 10

look at the card and identify what is mickey mouse doing?

4 / 10

5 / 10

खलील संख्येत दशक स्थानचे अंक ओळखा .

८३ 

6 / 10

तुरट फळ ओळखा.

7 / 10

फुगा फुगवण्यासाठी आपण त्यात काय भरतो ?

8 / 10

हवा सर्वत्र असते काय ?

9 / 10

look at the card and identify what is mickey mouse doing?

10 / 10

look at the card and identify what is mickey mouse doing?

bridge course 2023; weekly online test 01 class 3

imp post

💥महागाई भत्ता कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .

💥 1जुलै वेतनवाढ कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .

इतर वर्गाचे online चाचणी

class 2 bridge course quiz

class 3 bridge course quiz

class 4 bridge course quiz

class 5 bridge course quiz

इतर शुभेच्छा संदेश संग्रह

साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पावसाळी शुभ सकाळच्या शुभेच्छा आणि कोट |शुभ सकाळ

५० स्वागत संदेश

धन्यवाद संदेश- 50+लग्नाच्या वाढ दिवसाच्या शुभेच्छांसाठी

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश संग्रह

100 हृदयस्पर्शी मैत्रीचे भाव” – एक प्रेरणादायी संग्रह

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

अभिनंदन शुभेच्छा संदेश

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

100+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक कला दिवस म्हणजे काय?का साजरा करावा? भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात जागतिक मानव अंतराळ दिन केस गळती थांबवण्यासाठी ८ सोप्या टिप्स how to check cibil score
जागतिक कला दिवस म्हणजे काय?का साजरा करावा? भारताच्या अंतराळ युगाची सुरुवात जागतिक मानव अंतराळ दिन केस गळती थांबवण्यासाठी ८ सोप्या टिप्स how to check cibil score