bridge course 2023; weekly online test 01 class 5

Spread the love

bridge course 2023; weekly online test 01 class 5

सेतू अभ्यास साप्ताहिक चाचणी क्रमांक ०१

४ जुलै २०२३ पासून सेतू अभ्यास २०२३-२४ ची सुरुवात झालेली आहे. त्या पूर्वी दि. ३० जून ते ३ जुलै २०२३ दरम्यान पूर्व चाचणी घेण्यात आलेली आहे. सेतू अभ्यास 20 दिवसाचा असेल (दि. ४ जुलै ते २६ जुलै, २०२३) व त्या नंतर दि.२७ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान उत्तर चाचणी घ्यायची आहे. दर रोज चे ब्रिज कोर्स ( सेतू अभ्यास ) येथे क्लिक करून डाउनलोड करू शकता.

दर रविवारी इयत्ता २री ते ७वी करिता साप्ताहिक online चाचणी चे आयोजन मराठीवर्ग.ईन करणार आहे. त्यासाठी marathivarg.in चे अधिकृत टेलिग्राम channel जॉईन करा. जेथे दर रविवारी साप्ताहिक चाचणी ( weekly bridge course online test) प्राप्त होतील.

साप्ताहिक चाचणी क्रमांक १

weekly online test 01 class 5

13

complete your quiz within 10 minutes


Created on By adminMV

bridge course 2023; weekly test 01 class 5

साप्ताहिक online चाचणी ; सेतू अभ्यास वर्ग ५ वी

1 / 10

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

एकमेकांना ........... केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते .

2 / 10

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

शाळेत आपल्याला मुले मुली भेटतात. 

3 / 10

.......... are interesting animals 

4 / 10

योग्य चिन्ह वापरा .

तूझ्याकडे किती पेन आहेत

5 / 10

सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास १०००  फी ठरविण्यात आली शाळेतील ४० विद्यार्थ्यानी सहलीची फी जमा केली , तर सहली साठी एकूण किती फी शाळे कडे जमा झाली ?

6 / 10

शिवरायांचे निधन कधी झाले ?

7 / 10

complete the sentence.

once upon a time, there was a ....

8 / 10

सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास ७७५ फी ठरविण्यात आली शाळेतील ४३ विद्यार्थ्यानी सहलीची फी जमा केली , तर सहली साठी एकूण किती फी शाळे कडे जमा झाली ?

9 / 10

शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय होते ?

10 / 10

complete the sentence.

fish are animals that live in .......

bridge course 2023; weekly online test 01 class 5

imp post

💥महागाई भत्ता कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .

💥 1जुलै वेतनवाढ कैलकुलेटर (42%) करिता येथे क्लिक करा .

इतर वर्गाचे online चाचणी

class 2 bridge course quiz

class 3 bridge course quiz

class 4 bridge course quiz

class 5 bridge course quiz

इतर शुभेच्छा संदेश संग्रह

साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पावसाळी शुभ सकाळच्या शुभेच्छा आणि कोट |शुभ सकाळ

५० स्वागत संदेश

धन्यवाद संदेश- 50+लग्नाच्या वाढ दिवसाच्या शुभेच्छांसाठी

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश संग्रह

100 हृदयस्पर्शी मैत्रीचे भाव” – एक प्रेरणादायी संग्रह

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

अभिनंदन शुभेच्छा संदेश

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

100+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
गुगल 25 वा वाढदिवस-मराठीत प्रश्नमंजुषा मुद्दत – शेवट ची तारीख 31 ऑक्टोबर 2023 (jnv-9) जवाहर नवोदय विद्यालय-class 9 ; रिक्त जागांवर प्रवेश परीक्षा 2024-25 गणेश चतुर्थी 2023 साठी शुभेच्छा उद्धरण प्रतिमा मुद्दत वाढ पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023
%d bloggers like this: