करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी

Spread the love

करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी

इयत्ता 10 वी व बाराव्ही च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन SCERT, Maharashtra पुणे यांच्या अधिकृत युट्यूब चेनल वर प्रसारित होणार आहे .

खालील तक्त्या नुसार सदर वेबिनार(करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी) चे आयोजन युट्यूब चेनल वरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

वाचा   राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा|इ. ८ वी साठी|nmms 2023 hall ticket; download now

time table

करिअर मार्गदर्शन १०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी

sr.noविषय वेळ यु-ट्यूब लिंक
1स्वतः ला ओळखा व करिअर निवडा सकाळी १०;३० ते १२;०० you tube
2आवड ,छंद आणि करिअर निवड सकाळी १०;३० ते १२;००YouTube
3करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका सकाळी १०;३० ते १२;००YouTube
4कला शाखेतील करिअर सकाळी १०;३० ते १२;००youtube
5वाणिज्य शाखेतील करिअर सकाळी १०;३० ते १२;००
6वैद्यकीय क्षेत्रातील करिअर सकाळी १०;३० ते १२;००youtube
7तंत्र शिक्षणातील करिअर सकाळी १०;३० ते १२;००youtube
9ललितकला क्षेत्रातील करिअरसकाळी १०;३० ते १२;००youtube
10मंचीय कला क्षेत्रातील करिअरसकाळी १०;३० ते १२;००youtube
11करिअरच्या हिरव्या वाटा सकाळी १०;३० ते १२;०० youtube
12संशोधन क्षेत्रातील करिअरसकाळी १०;३० ते १२;००youtube
13संरक्षण क्षेत्रातील करिअरसकाळी १०;३० ते १२;००youtube
14स्पर्धा परीक्षा सकाळी १०;३० ते १२;००youtube
15खेळातील करिअर सकाळी १०;३० ते १२;००youtube
16पर्यटन क्षेत्रातील करिअरसकाळी १०;३० ते १२;००youtube
time table from SCERT, Maharashtra पुणे

प्रत्येक विषयाचे युट्युब विडीओ त्या रकान्यातील शेवटी लिंक दिलेली आहे त्या वर क्लिक करून आपण विडीओ पाहू शकता.

वाचा   National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2020-21)

download timetable

अधिक माहित करिता SCERT, Maharashtra पुणे यांच्या संकेत स्थळाला भेट द्या

आपले सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी आमच्या क्विझ मलिका मध्ये भाग घेवू शकता

cyber security tips (सोशल मिडिया , इंटरनेट बँकिंग सेफ्टी टिप्स,)

Leave a Reply

भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत
भावनिक शुभ रात्री कोट्स(संदेश ) प्रवेश पत्र डाउनलोड करा nmms 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ डिसेंबर च्या शेवट च्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीला सुरुवात 12 डिसेंबर 2023 पासून वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत