१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा|Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

Spread the love

१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा|Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

1 जून , आज तुमच्या ओळखीतल्या किमान पाच एक जणांचा तरी वाढदिवस नक्कीच असेल. फेसबुकवरही १ जूनला वाढदिवस असलेली अनेक मंडळी तुम्हाला दिसतील. काय योगायोग बघ ना आपल्या ओळखीतल्या अनेकांचे वाढदिवस एकाच वेळी असण्याचा दिवस म्हणजे १ जून. तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढी लोक एकाच दिवशी कशी काय जन्माला आली?Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

तर यामागचं कारण फार काही मोठं नाही. पूर्वी जन्म-मृत्यूची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपलं मुलं कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आलंय हे अनेक आई वडिलांच्या लक्षातही नसायचं. तेव्हा आतासारखी रुग्णालयातही बाळंतपण व्हायची नाहीत त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुलं जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना १ जून ही जन्मतारीख देण्यात आली.

त्यामुळे शाळेत प्रवेश घेणं अधिक सोपं झालं. काहींचे वडील देखील नोकरी करणारे होतं. त्यामुळे बदल्याही खूप व्हायच्या. या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रं देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रंही सापडायची नाहीत. पुढे इतर शैक्षणिक ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. तेव्हा बिचारी ही मुलं कोणत्याही महिन्यात जन्मला का येऊ दे पण सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख मात्र १ जूनच केली जायची. त्यामुळे सगळ्यांचे वाढदिवस हे १ जूनलाच येतात.

तर १जुन ला आपल्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या

शुभेच्छा संदेश

Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June
Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊

🎉🎂✨🍰🥳

गुरुजींच्या कृपेने १ जून वाढदिवस🎊 लाभलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June
Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

शासन स्वीकृत वाढदिवस ” १ जून “च्या सर्वाना आभाळभर शुभेच्छा 🎂💓😍

ଘ(੭ˊᵕˋ)੭* ੈ✩‧₊

सार्वजनिक वाढदिवस🥳. :१जुन” ला जन्मलेल्या माझ्या तमाम मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June
Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

चला साजरा करूया वाढदिवस जो १ जून ला येतो.🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁

वाढदिवस 🎂 म्हणजे एक नवी सुरुवात.

नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ.

आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जा. 

तुम्ही खूप खास व्यक्ती आहात.🤩 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास आहे

कारण तो आम्हाला आठवण करून देतो की

या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात 

नवीन आशा आणि आनंद घेऊन आला आहात.

तुमचा वाढदिवस सुंदर जावो 🎇 ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

पहिलीच्या वर्गात दाखल होताना ,गुरुजींच्या नोंदणीने १ जून हि जन्मतारख🍰 प्राप्त झालेल्या माझ्या सर्व हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳.

“१ जुन ” तमाम सरकारी तारीख धारकांना (❀ˆᴗˆ)(•́ᴗ•̀✿) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰.

गुरुजींच्या आशीर्वादाने १ जून जन्म तारीख लाभलेल्या तमाम मित्रांना 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐.

१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊

(ज्यांच्या असेल त्यांना सगळ्यांना) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

ZP शाळेतील शिक्षकांच्या पुण्याईने वाढदिवस आजच येणार्या सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June
Joyous Celebration:Birthday wishes in Marathi for those coming on 1st June

वाढदिवसाच्या शुभेच्छा ‘

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा 🫵वाढदिवस..
भाऊ तुला 🌤वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🌤

🍁 जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!✨
╚»★«╝ वाढदिवसाच्या 🎂हार्दीक शुभेच्छा ╚»★«╝ !

आयुष्यात सगळी सुख तुला🫵 मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.🎂
🍁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁

दिन विशेष संदेश संग्रह

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसमातृ दिन २०२३ | बुद्ध पौर्णिमा | राजर्षी शाहू महाराज| jagatik kshayarog divas jagtik hawaman divas national science day with quiz महिला शिक्षण दिन  | national road safety month | आंतरराष्ट्रीय योग दिन | world telecommunication day QUIZ 2021 | maharashtra din v kamgar din | jagatik homeopathy dinache mahatva jagatik aarogya divas

happy birthday wish to sister /daughter

🌼 आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,🌼
अनेक आशीर्वाद  🥳

🌸येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..🌤
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला 💐 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !💐

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या🫵 नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

happy birthday wishes नातेवाईकांसाठी

😇बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास.
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला.
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न 🎂पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!😇

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.🌤
ह्याच तुम्हांला ░▒▓█ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! █▓▒░

अनमोल वचन

यशाबद्दल 50+ मराठी सुविचार संग्रह

स्वामी विवेकानंद: प्रेरणादायक शिक्षा और प्रेरक अनमोल वचन

विश्व परिवार दिवस|

मदर्स डे शुभकामनाएं

International Nurses Day

भारत के राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस

Celebrating Science

world teachers day celebrated on 5th October

महावीर जयंती बधाई संदेश

Holi Wishes to Your Loved Ones

International Women’s Day Quotes and Posters

happy birthday wishes जोडीदारासाठी

✨आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. 🥳 
🍁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂

कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
 🥳 वाढदिवसाच्या 🎂शुभेच्छा! 🥳 

happy birthday wishes in marathi
happy birthday wishes in marathi

✨आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. 🥳 
🍁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂

✨आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
◦•●◉✿ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦

इतर शुभेछा संदेश संग्रह

मातृ दिन २०२३इतिहास, महत्त्व, कोट्स आणि शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश

50 good night sandesh marathi madhye

100 good morning sandesh for sharing in marathi

motivational quotes in marathi

 अभिनंदन शुभेच्छा संदेश

प्रेरणादायी विचार

25 happy birthday wish to boss/saheb in marathi

आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर

1 thought on “१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा|Birthday wishes in Marathi for those coming on 1st June”

Leave a comment

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये