Job : बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयडीबीआय बँक ( IDBI ) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payments Bank) विविध पदांसाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Table of Contents
आयडीबीआय बँक ( IDBI )
पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, दोन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 600
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank )
विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : ज्युनियर असोसिएट (IT)
शैक्षणिक पात्रता – M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 15
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : सहाय्यक व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : दहा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता – M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान ७ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 09
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : वरिष्ठ व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान नऊ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com
पोस्ट : मुख्य व्यवस्थापक (IT)
शैक्षणिक पात्रता : M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech, किमान 11 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 02
नोकरीचं ठिकाण : चेन्नई, दिल्ली, मुंबई
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी : careers@ippbonline.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.ippbonline.com